UGC NET 2024 : केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा धक्कादायक खुलासा!! UGC NET प्रश्नपत्रिका डार्कनेटवर झाली लीक

UGC NET 2024

करिअरनामा ऑनलाईन । यूजीसी-नेट प्रश्नपत्रिका डार्कनेटवर लीक (UGC NET 2024) झाली होती; असा धक्कादायक खुलासा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केला आहे. यूजीसी-नेट परीक्षा रद्द झाल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली आहे. यातच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले; “परीक्षेची प्रश्नपत्रिका डार्कनेटवर लीक झाल्याचे उघड झाल्यानंतर यूजीसी-नेट परीक्षा रद्द करण्यात आली. फुटलेली प्रश्नपत्रिका मूळ प्रश्नपत्रिकेशी … Read more

UGC NET Exam 2024 : UGC-NET परीक्षा एका दिवसातच का रद्द करण्यात आली? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

UGC NET Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेण्यात (UGC NET Exam 2024) येणारी यूजीसी-नेट परीक्षा रद्द केल्याची घोषणा शिक्षण मंत्रालयाने केली आहे. परीक्षा होऊन अवघ्या एका दिवसातच सरकारने परीक्षा रद्द केल्याची घोषणा करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे (NTA) द्वारे घेतलेली NEET वैद्यकीय प्रवेश परीक्षा देखील प्रश्नाधीन आहे आणि सध्या सर्वोच्च न्यायालयाद्वारे त्याचे … Read more

UGC NET Exam 2024 : UGC NET परीक्षेचे ॲडमिट कार्ड जारी; असं करा डाउनलोड

UGC NET Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने UGC NET (UGC NET Exam 2024) परीक्षेचे प्रवेशपत्र जारी केले आहे. यासंदर्भात यूजीसीचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली होती. आता या परीक्षेला बसणारे उमेदवार NTA च्या अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.ac.in वरून UGC NET प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना त्यांच्या लॉगिन क्रेडेंशियल्सची … Read more

UGC NET 2024 : UGC NET परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; अशी डाउनलोड करा सिटी स्लिप

UGC NET 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सीने युजीसी नेट (UGC NET 2024) परीक्षेचे वेळापत्रक प्रसिध्द केले आहे. सहाय्यक प्राध्यापक पदांच्या निवडीसाठी आणि पीएचडी प्रवेशासाठी येत्या 18 जून रोजी UGC NET परीक्षा घेतली जाणार आहे. यंदा प्रथमच नेट परीक्षेच्या गुणांच्या आधारे देशभरातील विद्यापीठांमधील पीएच.डी. पदवीसाठी प्रवेश घेण्यात येणार आहे. नेट परीक्षा 2 सत्रात होणार असून सकाळी 9.30 … Read more

UGC NET 2024 : UGC NET परीक्षेस अर्ज करण्यासाठी दोन दिवसाची मुदत वाढली; ‘या’ दिवशी होणार परीक्षा

UGC NET 2024

करिअरनामा ऑनलाईन । UGC NET 2024 ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (UGC NET 2024) एक महत्त्वाची अपडेट आहे. UGC NET जून सत्रातील परीक्षेच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. नोंदणीची प्रक्रिया संपत आली असतानाच आता नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) ही मुदतवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता 15 मे 2025 पर्यंत पात्र … Read more

UGC NET 2024 : UGC NET परीक्षेत करण्यात आले ‘हे’ बदल; जाणून घ्या…

UGC NET 2024

करिअरनामा ऑनलाईन । UGC NET परीक्षेबाबत एक महत्वाची (UGC NET 2024) बातमी समोर आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे UGC चे अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांनी आपल्या X हँडल वरून याबाबत माहिती दिली आहे. दि. 20 एप्रिलपासून नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) यूजीसी नेट परीक्षा जून 2024 साठी अर्ज प्रक्रिया सुरू करू शकते. यासाठी इच्छुक आणि पात्र … Read more