UGC NET 2024 : राष्ट्रीय पात्रता परीक्षा ऑनलाईनच होणार; ‘ही’ आहे परीक्षेची तारीख

UGC NET 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सीने विद्यापीठ (UGC NET 2024) अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा 2024 च्या जून सत्रासाठी परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर केल्या आहेत. या परीक्षेसाठी NTA ने महत्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या दि. 21 ऑगस्टपासून होणारी ही परीक्षा आधी ठरल्या प्रमाणे ऑफलाईन न होता आता ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे.नॅशनल टेस्टिंग एजन्सीने UGC NET … Read more

UGC NET Exam 2024 : UGC-NET परीक्षा एका दिवसातच का रद्द करण्यात आली? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

UGC NET Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेण्यात (UGC NET Exam 2024) येणारी यूजीसी-नेट परीक्षा रद्द केल्याची घोषणा शिक्षण मंत्रालयाने केली आहे. परीक्षा होऊन अवघ्या एका दिवसातच सरकारने परीक्षा रद्द केल्याची घोषणा करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे (NTA) द्वारे घेतलेली NEET वैद्यकीय प्रवेश परीक्षा देखील प्रश्नाधीन आहे आणि सध्या सर्वोच्च न्यायालयाद्वारे त्याचे … Read more

NEET UG 2024 : NEET UG परीक्षेत रॅंक 1 मिळवण्यासाठी किती मार्क असतात आवश्यक; पहा तक्ता

NEET UG 2024

करिअरनामा ऑनलाईन । यंदा NEET UG परीक्षा वादाच्या भोवऱ्यात (NEET UG 2024) सापडली आहे. या परीक्षेवरील वादाचे ढग दूर होत नसण्याची ही पहिलीच वेळ आहे. या वर्षी NEET UG कटऑफ सर्वोच्च ठरला आहे. NEET UG पेपर लीक होण्याचा मुद्दा आधीच सुप्रीम कोर्टात होता, आता उमेदवार या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांना सोडले जाणार नाही; … Read more

NEET UG 2024 : NEET UG परीक्षेला जाताना कोणते कपडे घालाल? पहा NTA ने काय सांगितलं…

NEET UG 2024

करिअरनामा ऑनलाईन । NEET UG 2024 परीक्षेसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NEET UG 2024) पूर्ण तयारी केली आहे. ज्या उमेदवारांनी NEET UG परीक्षा 2024 साठी स्वतःची नोंदणी केली आहे त्यांच्या हाती परीक्षेच्या तयारीसाठी थोडा अवधी शिल्लक आहे. NEET 2024 परीक्षा उद्या दि. ५ मे रोजी होणार आहे. प्रवेशपत्र जारी केल्यानंतर एनटीएनने आता परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही … Read more

NTA Alert : मतदानाची शाई बोटावर असल्यास परीक्षा देता येणार की नाही? वाचा खुलासा…

NTA Alert

करिअरनामा ऑनलाईन । देशातील विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत (NTA Alert) महत्वाची अपडेट आहे. ‘लोकसभा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत जे मतदान करतील आणि ज्यांच्या बोटांना मतदानाची शाई लागली असेल अशा विद्यार्थ्यांना नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही’; या मेसेज मुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. NTA ने केला … Read more

JEE Mains 2024 : JEEचे प्रवेशपत्र आले!! असं करा डाउनलोड

JEE Mains 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल परीक्षा एजन्सी (NTA) ने संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE Mains 2024) 2024 सत्र-1 साठी प्रवेशपत्र (Admit Card) जारी केले आहे. या परीक्षेला बसलेले विद्यार्थी हे प्रवेश पत्र ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करू शकतात. यासाठी विद्यार्थ्यांनी jeemain.nta.ac.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे. या बातमी सोबत महत्वाची दुसरी अपडेट अशी आहे; बीटेक (B. Tech) … Read more

NTA Exam Calendar 2024 : JEE, NEET, NET आणि इतर परीक्षांच्या तारखा जाहीर

NTA Exam Calendar 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सी, म्हणजेच NTA ने (NTA Exam Calendar 2024) पुढील शैक्षणिक वर्षातील महत्त्वाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यामध्ये जेईई (JEE), नीट (NEET) आणि सीयूईटी (CUET) अशा कित्येक परीक्षांचा समावेश आहे. 2024-25 वर्षासाठीचं हे वेळापत्रक असणार आहे. एनटीएने एका पोस्टच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. यानुसार, जेईई मेन सेशन 1 (JEE … Read more

JEE, CA अभ्यासक्रमाच्या परीक्षा ढकलल्या पुढे; जाणून घ्या सविस्तर

NTA

करिअरनामा ऑनलाईन । जेईई अॅडवान्सच्या परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा 3 जूलैला होणार होत्या, पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच, सीए अभ्यासक्रमाच्या परीक्षाही पुढे ढकलल्यात आल्या आहेत. आता सीए अभ्यासक्रमाच्या परीक्षा 5 जूलैपासून होणार आहेत. कोरोना महामारीचा प्रकोप सुरु असताना परीक्षा ठरलेल्या वेळेप्रमाणे होणार का, याबाबत साशंकता … Read more

JEE Main 2021: NTA ने घेतलं परीक्षेच्या तारखांचं परिपत्रक अचानक मागे; विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

नवी दिल्ली । देशभरातील आयआयटींमधील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी घेतल्या जाणाऱ्या जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम अर्थात JEE Main परीक्षांबाबत गोंधळ पाहायला मिळत आहे. JEE Main 2021 परीक्षेच्या तारखांची घोषणा मंगळवारी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) केली. मात्र, सायंकाळी उशिरा हे परिपत्रक एनटीएने मागे घेतलं. १५ डिसेंबरपासून या परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू होणार होती, त्यासंबंधीचं परिपत्रकही मागे घेण्यात … Read more

ऑल इंडिया आयुष पोस्ट ग्रॅज्युएट एन्ट्रन्स टेस्टचा निकाल जाहीर

करिअरनामा ऑनलाईन ।नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने ऑल इंडिया आयुष पोस्ट ग्रॅज्युएट एन्ट्रन्स टेस्ट AIAPGET 2020 चा निकाल जाहीर केला आहे. AIAPGET ची अधिकृत वेबसाईट ntaaiapget.nic.in वर हा निकाल उमेदवारांना पाहता येईल. ज्या उमेदवारांनी AIAPGET परीक्षा दिली होती, ते आपला निकाल ऑनलाइन पाहू शकतील. यासाठी उमदेवारांना आपला रोल नंबर, जन्मतारीख आणि सिक्युरिटी पिनची आवश्यकता भासेल. … Read more