Ph.D Pet Exam 2024 : अखेर Ph.D पेट परीक्षा विद्यापीठ घेणार; 10 जून नंतर होणार परीक्षा

Ph.D Pet Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । युजीसी- नेट (UGC-NET) परीक्षेच्या गुणांच्या (Ph.D Pet Exam 2024) आधारे पीएच.डी.साठी प्रवेश देण्याचे युजीसीने स्पष्ट केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पीएच.डी. प्रवेशासाठी पेट परीक्षा घेतली जाणार की नाही याबाबत अनेक दिवसांपासून संभ्रम होता. विद्यापीठ प्रशासनाकडून येत्या 10 जूनपर्यंत संलग्न संशोधन केंद्रातील रिक्त जागांची माहिती जमा केली जाणार आहे; त्यानंतर पेट परीक्षा … Read more

Health Education : हृदयविकाराच्या झटक्यामुळे येणारे मृत्यू रोखण्यासाठी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मिळणार CPR ट्रेनिंग

Health Education

करिअरनामा ऑनलाईन । सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात (Health Education) तरुणांसह अबालवृध्दांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे अनेकवेळा अचानक मृत्यू ओढावल्याची प्रकरणे वाढत आहेत. सर्वांसाठीच ही बाब चिंतेची बनली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अलीकडेच CPR म्हणजेच कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशनमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. हृदयविकाराच्या स्थितीत रुग्णाचा जीव वाचवता यावा; हा यामागे … Read more

UGC NET 2024 : UGC NET परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; अशी डाउनलोड करा सिटी स्लिप

UGC NET 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सीने युजीसी नेट (UGC NET 2024) परीक्षेचे वेळापत्रक प्रसिध्द केले आहे. सहाय्यक प्राध्यापक पदांच्या निवडीसाठी आणि पीएचडी प्रवेशासाठी येत्या 18 जून रोजी UGC NET परीक्षा घेतली जाणार आहे. यंदा प्रथमच नेट परीक्षेच्या गुणांच्या आधारे देशभरातील विद्यापीठांमधील पीएच.डी. पदवीसाठी प्रवेश घेण्यात येणार आहे. नेट परीक्षा 2 सत्रात होणार असून सकाळी 9.30 … Read more

UGC NET 2024 : UGC NET परीक्षेस अर्ज करण्यासाठी दोन दिवसाची मुदत वाढली; ‘या’ दिवशी होणार परीक्षा

UGC NET 2024

करिअरनामा ऑनलाईन । UGC NET 2024 ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (UGC NET 2024) एक महत्त्वाची अपडेट आहे. UGC NET जून सत्रातील परीक्षेच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. नोंदणीची प्रक्रिया संपत आली असतानाच आता नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) ही मुदतवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता 15 मे 2025 पर्यंत पात्र … Read more

UGC Update : आता पी. एच.डी.ला थेट प्रवेश मिळणार; पदवीधारकांना मिळवावे लागणार ‘एवढे’ मार्क

UGC Update

करिअरनामा ऑनलाईन । जे विद्यार्थी चार वर्षांचा पदवीपूर्व (UGC Update) अभ्यासक्रम करत आहेत किंवा करणार आहेत त्यांच्यासाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ते विद्यार्थी थेट पीएचडीला (Ph. D) प्रवेश घेऊ शकणार आहेत. शिवाय हे विद्यार्थी यूजीसी नेटसाठीही अर्ज करू शकणार आहेत. मात्र यासाठी त्यांना आता पदव्युत्तर पदवी शिक्षण घेण्याची गरज … Read more