UGC Big Decision : एम. फिल करणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट; ‘या’ अभ्यासक्रमांसाठी नियम शिथील

UGC Big Decision

करिअरनामा ऑनलाईन । विद्यापीठ अनुदान आयोगाने महत्वाची (UGC Big Decision) बातमी दिली आहे. काही दिवसांपूर्वी एम. फिलचे प्रवेश तातडीने थांबवण्याचे आदेश UGC ने दिले होते. मात्र आता हा नियम शिथिल करण्यात आला आहे. UGC ने क्लिनिकल सायकॉलॉजी आणि सायकियाट्रिक सोशल वर्कमध्ये एम. फिलची (M. Phil) वैधता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात UGC ने अधिकृत परिपत्रक … Read more

UGC Update 2023 : प्राध्यापक होण्यासाठी आता PhDची सक्ती नाही; काय आहे UGC चा नवा नियम?

UGC Update 2023

करिअरनामा ऑनलाईन । प्राध्यापक होवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी (UGC Update 2023) एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.  यूजीसीचे अध्यक्ष प्रा. एम जगदेश कुमार यांनी यासंदर्भात महत्वाची अपडेट दिली आहे. त्यानुसार विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांच्या पदांवरील भरतीसाठी PHD अनिवार्य नसेल. प्राध्यापक होण्यासाठी आता यूजीसी नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (NET) मधील पात्रता पुरेशी असणार आहे. विद्यार्थ्यांना दिलासा (UGC … Read more

Education : B. A., B.Sc., B.Com ची पुस्तके आता मराठीतून; UGC चा मोठा निर्णय; ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होणार फायदा

Education

करिअरनामा ऑनलाईन । मातृभाषेतून शिक्षण मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना (Education) बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक व्याख्यांचे अर्थ कळत नाहीत. त्यामुळे घोकंपट्टी करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसतो. पण आता अशा विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. शालेय शिक्षण तसेच उच्च शिक्षणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील तरतुदी लागू करण्यासाठी सरकारकडून वेगाने प्रयत्न केले … Read more

UGC Update : मोठी बातमी!! डिग्री अभ्यासक्रम आता 3 नव्हे तर 4 वर्षांचा असेल, UGC ने घेतला मोठा निर्णय

UGC Update

करिअरनामा ऑनलाईन। नवीन शैक्षणिक धोरण जाहीर झाल्यानंतर (UGC Update) चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम जाहीर करण्यात  आला आहे. सर्व केंद्रीय विद्यापीठांमध्ये यूजी अभ्यासक्रमांसाठी नवीन नियम केले जाणार आहेत. चार वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांची (FYUP) रूपरेषा तयार आहे. येत्या शैक्षणिक सत्र 2023-24 पासून, सर्व विद्यापीठांचे नवीन विद्यार्थी 4 वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांमध्ये (BA, B.Com, B.Sc.) इ. प्रवेश घेऊ शकतील. … Read more

UGC Big Decision : PHD करताय!! ही बातमी तुमच्यासाठीच; ‘या’ विद्यार्थ्यांना मास्टर डिग्रीची गरज नाही

UGC Big Decision

करिअरनामा ऑनलाईन । PHD करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. विद्यापीठ अनुदान आयोग (UGC Big Decision) म्हणजेच UGC ने पीएचडीसाठी मास्टर्स डिग्री असण्याची अट रद्द केली आहे. पीएचडी प्रोग्रामसाठी यूजीसीने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आता 7.5 सीजीपीएसह 4 वर्षांचा अंडरग्रॅज्युएट कोर्स पूर्ण केलेले विद्यार्थी पीएचडीला प्रवेशासाठी पात्र असतील. पीएचडी पदवीबाबत यूजीसीने नुकतेच नवीन नियम … Read more