Shivaji University : शिवाजी विद्यापीठाची मोठी घोषणा!! ‘या’ विद्यार्थ्यांना फी मध्ये भरघोस सवलत अन् वसतिगृहात मिळणार मोफत प्रवेश

Shivaji University

करिअरनामा ऑनलाईन । शिवाजी विद्यापीठाने एक मोठी घोषणा (Shivaji University) केली आहे. येत्या शैक्षणिक वर्षात कला, वाणिज्य, विज्ञान यांसारख्या पदव्युत्तर विभागात महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातून प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाकडून खास सवलत देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात 100 टक्के सूट तसेच अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक शुल्कात 25 टक्के सवलत तर वसतिगृहात मोफत प्रवेश देण्यात … Read more

Shivaji University : पदवी प्रमाणपत्राची पडताळणी करणं होणार सोप्पं; आता प्रत्येक प्रमाणपत्रावर असणार QR Code

Shivaji University (2)

करिअरनामा ऑनलाईन । शिवाजी विद्यापीठाची (Shivaji University) पदवी, पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्राची पडताळणी करण्याची प्रक्रिया आता अधिक सोपी होणार आहे. यासाठी प्रमाणपत्रावर क्यूआर कोड (QR Code) देऊन त्याद्वारे पडताळणी करण्याची नवी सुविधा विद्यापीठ उपलब्ध करुन देणार आहे. क्यूआर कोड असलेली प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना मिळणार नोकरी तसेच उच्च शिक्षणासाठी पदवीची पडताळणी केली जाते. पुढील वर्षीच्या दीक्षान्त समारंभापासून क्यूआर … Read more

Shivaji University Recruitment 2023 : विना परीक्षा थेट मुलाखत!! शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरमध्ये ‘या’ पदावर भरतीसाठी करा अर्ज

Shivaji University Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (Shivaji University Recruitment 2023) अंतर्गत ‘पोस्ट डॉक्टरेट फेलो’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून  एकूण 05 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक  उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2023 आहे. पात्र उमेदवरांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. … Read more

Shivaji University : परीक्षेत कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दणका; शिवाजी विद्यापीठाने केली मोठी कारवाई

shivaji university (1)

करिअरनामा ऑनलाईन । गेल्या तीन महिन्यांत पदवी, पदव्युत्तर (Shivaji University) अभ्यासक्रमांच्या परीक्षेत कॉपीचा अवलंब करणाऱ्या 648 विद्यार्थ्यांवर शिवाजी विद्यापीठाने कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कॉपीला आळा घालण्यासाठी विद्यापीठाने भरारी, बैठ्या पथकांच्या माध्यमातून केलेल्या कारवाईने उन्हाळी सत्रातील परीक्षांचा निकाल सरासरी 30 टक्क्यांनी घटला आहे. कोरोनाच्या काळात शिक्षणही ऑनलाईन आणि … Read more

Shivaji University : शिवाजी विद्यापीठाचा मोठा निर्णय; परीक्षांचे वेळापत्रक तीन महिने आधीच जाहीर करणार; कारण?

Shivaji University (1)

करिअरनामा ऑनलाईन । शिवाजी विद्यापीठाने (Shivaji University) परीक्षांचे वेळापत्रक तीन महिने आधीच जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास आणि परीक्षेची अधिक चांगली तयारी करता यावी. मूल्यांकन, निकालाच्या प्रक्रियेतील वेळेची बचत होण्याच्या दृष्टीने प्राचार्य, प्राध्यापकांना नियोजन करता यावे; हा या निर्णयामागचा उद्देश आहे. ऑक्टोबरपासून होणाऱ्या हिवाळी सत्रातील पदवी, पदव्युत्तर परीक्षांचे वेळापत्रक (Exam Time Table) जुलैमध्येच … Read more

Shivaji University : पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! शिवाजी विद्यापीठाचा मोठा निर्णय; ‘या’ नियमात केला बदल

Shivaji University

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात नवे शैक्षणिक धोरण (Shivaji University) राबविण्यात शिवाजी विद्यापीठाने आघाडी घेतली आहे. यापूर्वीच्या विद्यापीठ कायद्यांनुसार अस्तित्वात आलेल्या अध्यादेशामुळे विद्यार्थ्यांवर पदवी अभ्यासक्रम सहा वर्षांमध्ये पूर्ण करण्याचे बंधन होते. ते अध्यादेशा क्रमांक ७९ आणि ८० (अ) आता रद्द करण्यात आले आहेत. नव्या शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांचे कोणत्याही स्तरावरील शिक्षण खंडित होऊ नये, तसेच काही कारणांनी … Read more

Shivaji University Online Degree Certificate : पदवीधरांची काळजी मिटली; शिवाजी विद्यापीठ आता ‘हे’ डिग्री सर्टिफिकेट ऑनलाईन देणार

Shivaji University Online Degree Certificate

करिअरनामा ऑनलाईन । पदवीधर उमेदवारांसाठी (Shivaji University Online Degree Certificate) एक महत्वाची अपडेट हाती आली आहे. पदवी, पदविका, पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आता शिवाजी विद्यापीठ प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट म्हणजेच तात्पुरते पदवी प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने देणार आहे. याद्वारे परीक्षा व मूल्यमापन मंडळाने विद्यार्थ्यांसाठी नवी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील संलग्नित महाविद्यालयांमधून … Read more

Job Notification : विना परीक्षा थेट द्या मुलाखत!! कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठ अंतर्गत ‘या’ पदांवर भरती सुरु

Job Notification (58)

करिअरनामा ऑनलाईन । शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत (Job Notification) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तात्पुरते सहाय्यक प्राध्यापक, तात्पुरते सहयोगी प्राध्यापक, तात्पुरते साथीदार (कंठसंगीत साथीदार, तबला साथीदार, हार्मोनियम साथीदार, नाट्यशास्त्र साथीदार, पी. एल. सी. साथीदार, कथ्थक साथीदार, भरतनाट्यम साथीदार, टेक्निशियन (संगीत व नाट्यशास्त्र)), तात्पुरते समन्वयक पदाच्या एकूण 175 रिक्त जागा भरल्या … Read more

Exam Alert : मोठी बातमी!! अतिवृष्टीमुळे शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

Exam Alert Shivaji University Ezam Postponed

करिअरनामा ऑनलाईन। कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांत पावसाचा जोर सुरू आहे. या (Exam Alert) अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे शिवाजी विद्यापीठाच्या दिनांक 10 व 11 ऑगस्ट 2022 रोजी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. अशी माहिती शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांनी दिली … Read more

Indian Army Rally 2021 । 10 वी, 12 वी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी; विविध जिल्ह्यात भरती रॅली आयोजित

Indian Army Rally 2021

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय लष्करात भरतीसाठी अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद व पुणे जिल्ह्यांकरिता पात्र उमेदवारांसाठी सिपॉय फार्मा पदासाठी रॅली आयोजित करण्यात येते आहे. रॅली करिता ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. ऑनलाईन नोंदणी 28 जानेवारी 2021 ते 26 फेब्रुवारी 2021 पर्यंत करता येईल. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे रॅलीसाठी ऑनलाईन नोंदणी (अर्ज सादर करणे) सुरू आहे.सैन्य भरती रॅली … Read more