Shivaji University Recruitment 2023 : विना परीक्षा थेट मुलाखत!! शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरमध्ये ‘या’ पदावर भरतीसाठी करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (Shivaji University Recruitment 2023) अंतर्गत ‘पोस्ट डॉक्टरेट फेलो’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून  एकूण 05 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक  उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2023 आहे. पात्र उमेदवरांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे.

संस्था – शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
भरले जाणारे पद – पोस्ट डॉक्टरेट फेलो
पद संख्या – 05 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 नोव्हेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – कोल्हापूर

निवड प्रक्रिया – मुलाखत
मिळणारे वेतन – Rs.30,000/- p.m. Consolidated
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे (Shivaji University Recruitment 2023) अगोदर खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारी 06 नोव्हेंबर 2023 आहे.
4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

काही महत्वाच्या लिंक्स – (Shivaji University Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.unishivaji.ac.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com