अभिमानास्पद ! ना IIT, ना कोणती डिग्री, कोल्हापूरच्या अमृताला थेट 41 लाखांचं पॅकेज

कोल्हापूर – कोल्हापूरच्या अमृता कारंडे या विद्यार्थिनीची संपूर्ण राज्यात चर्चा आहे. अमृता राज्यभर चर्चेचा विषय बनण्याचं कारणं म्हणजे तिने मिळवलेले यश. अमृता कारंडे सध्या कोल्हापूरमधील केआयटी कॉलेजची विद्यार्थिनी आहे. सध्या इंजिनिअरिंगला बरे दिवस नाहीत, असं चित्र संगळीकडं आहे. मात्र, अमृतानं कोणत्याही विषयाचा अभ्यास सकारात्मकपणे आणि सातत्यानं केला की यश आपल्यापासून दूर राहत नाही हे सिद्ध … Read more

Indian Army Rally 2021 । 10 वी, 12 वी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी; विविध जिल्ह्यात भरती रॅली आयोजित

Indian Army Rally 2021

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय लष्करात भरतीसाठी अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद व पुणे जिल्ह्यांकरिता पात्र उमेदवारांसाठी सिपॉय फार्मा पदासाठी रॅली आयोजित करण्यात येते आहे. रॅली करिता ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. ऑनलाईन नोंदणी 28 जानेवारी 2021 ते 26 फेब्रुवारी 2021 पर्यंत करता येईल. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे रॅलीसाठी ऑनलाईन नोंदणी (अर्ज सादर करणे) सुरू आहे.सैन्य भरती रॅली … Read more

कोल्हापूर महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी भरती

कोल्हापूर महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोल्हापूर येथे २२ जागांसाठी भरती

कोल्हापूर । राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोल्हापूर येथे, कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची २२ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० मे २०२० आहे. पदाचे नाव आणि पदसंख्या – कार्डिओलॉजिस्ट – १ जागा वैद्यकीय … Read more

कोल्हापूर आरोग्य विभागात १० पदांसाठी भरती

कोल्हापूर। कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, कोल्हापूर येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण १० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरीता हजर राहावे.येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी मुलाखतीकरिता हजर राहावे. पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी शैक्षणिक पात्रता – एम. बी. बी.एस. अथवा पदव्युत्तर पदविका/ पदवी किंवा एम.डी. आयुर्वेद … Read more

गावात बस येत नसल्याने विद्यार्थ्यांनी केले अनोखे आंदोलन; आगारप्रमुखाच्या केबिनमध्येचं भरवले कॉलेज

कोल्हापुरातील शाहू मैदान ते नंदगाव या मार्गावरून एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या शेकडोंच्या घरात आहे. तसेच अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागते.