वर्षभराचं ऑनलाईन शिक्षण आता केवळ ७०८ रुपयांत ; ‘सुगत लर्निंग’चा अभिनव उपक्रम

करिअरनामा | कोरोना महामारीमुळे समाजातील अनेक घटकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्यातीलच एक महत्त्वाचा घटक आहे शिक्षण. गाव-खेडं असुदे किंवा मोठी शहरं, दुर्गम आदिवासी पाडे असोत किंवा मेट्रो सिटीज – सर्वांनाच ऑनलाईन शिक्षणाचा बदल स्वीकारावा लागत आहे. साताऱ्यातील सुगत लर्निंग अकॅडमीने या अडचणीतही अधिक विद्यार्थ्यांना माफक पैशांत शिक्षण देण्याचं व्रत हाती घेतलं आहे. इयत्ता … Read more

आता ‘या’ वेळेत होतील राज्यात ऑनलाईन वर्ग; बालवाडी ते १२वी पर्यंतच्या वर्गांचं वेळापत्रक जाहीर

मुंबई । कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन राज्य सरकारनं ऑनलाईन शैक्षणिक वर्षाला सुरूवात केली आहे. परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं वर्ग घेतले जाणार असल्याचं सरकारनं यापूर्वीच जाहीर केलं होतं. त्यानुसार राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ऑनलाईन वर्गांचं वेळापत्रक ट्विट करून जाहीर केलं आहे. कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव असल्यानं राज्य सरकारनं १५ जून पासून शैक्षणिक वर्षाला … Read more

कधी काळी शिकवण्या घेऊन सुरु केला होता ‘हा’ बिझनेस, संचारबंदीमध्ये झाला आहे हिट 

करिअरनामा ऑनलाईन । संचारबंदीच्या काळात गुगल प्ले स्टोअर मधून सर्वाधिक डाऊनलोड केल्या जाणाऱ्या ऍप मध्ये बायजूझ (Byju’s Learning App) ऍप चे नाव आहे. सर्वाधिक डाऊनलोड केलेल्या १० ऍपच्या यादीत याचे नाव आले आहे. सेन्सर टॉवरनी (Sensor Tower Report 2020) एप्रिल २०२० साठी केलेल्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. मार्च २०२० मध्ये शाळा आणि … Read more

‘या’ १० नोकर्‍यांना कोरोना काळात सर्वाधिक मागणी, मोफत शिका त्यासाठीचे सर्व स्किल्स; जाणुन घ्या सर्व काही

करिअरनामा ऑनलाईन । कोरोनाव्हायरस या साथीच्या रोगामुळे, जगभरातील बहुतेक देशांमध्ये लॉकडाउन लादले गेले आहे, ज्यामुळे जागतिक स्तरावर अनेक लोकं त्यांच्या नोकऱ्या गमावत आहेत. त्यामुळे सध्या जगासमोर बेरोजगारीचे एक मोठे संकट उभे राहिले आहे. लोक आता नवीन नोकऱ्यांच्या शोधात आहेत ज्यांना योग्य आणि उत्कृष्ट स्किल्स असणे आवश्यक आहेत. या अशा स्किल्स आहेत ज्या आपण ऑनलाइनही शिकू … Read more

मोठी बातमी! १ ऑगस्ट पासून राज्यातील महाविद्यालये सुरु होण्याची शक्यता

करिअरनामा ऑनलाईन। राज्यातील कोरोना परिस्थिती पाहता अद्याप राज्यातील महाविद्यालये सूरु करण्यात आलेली नाहीत. मात्र ऑनलाईन महाविद्यालये सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. अद्याप विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली नाही आहे. आता मुख्य सचिवांनी सर्व विद्यापीठांना पत्र पाठवून महाविद्यालये सुरु करण्यास सांगितले आहे. मुख्य सचिवांनी पत्रात १ ऑगस्ट पासून महाविद्यालये ऑनलाईन सुरु करावीत असे म्हंटले … Read more

घरी बसून हाताला काम नसेल तर ६ हजारात सुरु करा ‘हा’ व्यवसाय; महिन्याला कमवा ४० हजार

करिअरनामा । कोरोनाव्हायरसच्या महामारीमुळे सध्या सर्व शाळा, महाविद्यालये तसेच कोचिंग क्लासेसही बंद आहेत. त्यामळे आता लहान मुले असो की मोठी, सर्व मुले ऑनलाइनच शिक्षण घेत आहेत. ज्यामुळे ऑनलाइन क्लासेसची क्रेझ बरीच वाढली आहे. जर आपणही घरात रिकामेच असाल किंवा आपली नोकरी गमावली असेल तर काळजी करण्याची काहीच आवश्यक्यता नाही. निराश होण्याची तर अजिबात होण्याची गरज … Read more