Unique Career : स्टार्टअपला वय नसतं!! शिल्पा शेट्टीच्या 10 वर्षाच्या मुलाने सुरु केला स्टार्टअप

Unique Career viaan kundra

करिअरनामा ऑनलाईन। बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा मुलगा वियान राज कुंद्रा अवघा 10 वर्षांचा आहे. मात्र (Unique Career) वियानने नुकताच स्वतःचा स्टार्टअप सुरु केल्याची माहिती शिल्पा शेट्टीने दिली आहे सोशल मीडियावर पोस्ट करत तीने ही माहिती दिली आहे. शिल्पा शेट्टीने सोशलमीडियाच्या माध्यमातून पोस्ट लिहित आपल्या मुलाच्या स्टार्टअपच्या कल्पनेबद्दलही माहिती दिली आहे. वियानने कस्टमाइज्ड स्नीकर्स बनवले असल्याची … Read more

पोलिस भरती दोन मार्कांनी हुकली अन् तिने PSI व्हायचं ठरवलं; शेतकरी आई वडिलांची लेक ‘अशी’ बनली फौजदार

करिअरनामा ऑनलाईन । सर्वसामान्य शेतकरी कुटुंब, कुटुंबाचे उत्पन्न जेमतेम मात्र जिद्द, चिकाटी आणि सातत्य या जोरावर आत्मविश्वासाने पल्लवी जाधव यांनी पीएसआय बनण्याचे आपले स्वप्न साकार केले. १० वी नंतरचे महाविद्यालयीन शिक्षण घेणारी घरातली पहिली मुलगी, पदवीचे शिक्षण घेणारी गावातली पहिली मुलगी आणि पीएसआय होणारी गावातली पहिलीच मुलगी असा प्रवास खडतर मार्गावरून मोठ्या जिद्दीने करणाऱ्या पल्लवी … Read more

शेतमजूर माय-बापाचा लेक झाला मोठा ‘साहेब’, UPSC परीक्षेत शरण कांबळे देशात 8 वा

सोलापूर | जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील तडवळे गावचे सूपूत्र शरण गोपीनाथ कांबळे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ऑगस्ट २०१९मध्ये घेण्यात आलेल्या सीएपीएस असिस्टंट कमांडंट ( ग्रुप ए ) परीक्षेमध्ये देशात आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. मोल मजुरी करुन उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकरी आई-बापाच्या कष्टाचं जीझ झालं आहे. शरण यांच्या निकालाची वार्ता कळताच गावकऱ्यांनी जल्लोष केला, आपला लेक एवढा … Read more

IPS मोक्षदा पाटील अन् IAS आस्तिक यांची लव्ह स्टोरी आहे खूपच भारी; कसं अन् कुठं जुळलं जाणुन घ्या

करिअरनामा ऑनलाईन | आयपीएस मोक्षदा पाटील आणि आयएएस आस्तिक कुमार पांडे ही दोन नावे तुम्ही महाराष्ट्रात असाल तर, कुठे ना कुठे ऐकले असेल. मोक्षदा पाटील यांचे नाव धडाकेबाज कारवाई साठी आणि आस्तिक कुमार पांडे यांचे कठोर प्रशासनसाठी नेहमी चर्चा होत असते. पण आज आपण जाणून घेणार आहोत या दोघांची प्रेम कहाणी कशी आणि कुठे जुळली … Read more

वडिल करतात कुपोषित बालकांची सेवा; मुलानं UPSC पास होऊन कमावलं नाव

हॅलो करिअरनामा ऑनलाईन । नुकतेच राष्ट्रीय लोकसेवा आयोगाचे निकाल जाहीर झाले आहेत. देशभरातून ८२९ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ऋषिकेश देशमुख यांनी या यादीत ६८८वा रँक मिळविला आहे. तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी हे यश मिळविले आहे. ते कॉमर्स शाखेतून पदवीधर आहेत तसेच त्यांनी एम ए पोलिटिकल सायन्स आणि एम ए इकॉनॉमिक्स केले आहे. महाविद्यालयात शिकत … Read more

नववी नापास झालेल्या मराठमोळ्या मुलाच्या यशाची कथा नववीच्याच पाठपुस्तकात

करिअरनामा ऑनलाईन । आयुष्यात स्वप्नांना मेहनतिची आणि जिद्धीची जोड दिली कि कुठेलेही यश आपल्यापासून दूर राहत नाही. अश्याच अनेक यशोगाथा ऐकल्या असतील .आयुष्य हे कधीच अवघड नसत जोपयर्त आपण त्याला सोपं म्हणत नाही. अनेक लोक असे आहेत कि स्वतः जवळ काहीही नसताना .आपल्या प्रयत्नामुळे आज लोकांचे आदर्श आहेत. सोलापूर मधील एक मुलगा त्यांची हि कहाणी … Read more

प्रेरणादायी ! खासगी नोकरी सोडून एका इंजिनिअरने अशाप्रकारे उभी केली 1.70 लाख कोटी रुपयांची कंपनी; जाणून घ्या

करिअरनामा । ‘ध्येय प्राप्त करण्यासाठी स्वप्न पहा, जर तुम्ही स्वप्ने पाहीली नाहीत तर तुम्हाला आयुष्यात कोणतेही ध्येय असणार नाही आणि ध्येयांशिवाय यश मिळवता येणार नाही’. हे शब्द आहेत देशातील सुप्रसिद्ध बिझनेसमॅन आणि एचसीएल टेकचे संस्थापक शिव नादर यांचे. त्यांनी मोठी घोषणा करत आपल्या कंपनीचे अध्यक्षपद सोडले आहे. आता त्यांची मुलगी रोशनी नादर मल्होत्रा या ​​अध्यक्ष … Read more

IAS की IPS? कोण आहे सर्वाधिक पाॅवरफुल? जाणुन घ्या पगार अन् सुविधांबाबत सर्वकाही

करीअरनामा । आपल्या सर्वांना ठाऊकच आहे की, IAS आणि IPS अधिकारी ही दोन्ही जिल्ह्यातील महत्वाची पदे आहेत. IAS आणि IPS हे एकमेकांना पूरक असतात. ही दोन्ही पदे भारतीय समाजाच्या विकासासाठी आवश्यकच आहेत. IAS आणि IPS या अग्रगण्य अखिल भारतीय सेवा आहेत ज्यामध्ये आयएएस ही उमेदवारांची पहिली पसंत असते. एका जिल्ह्यात एकापेक्षा जास्त IAS आणि IPS … Read more

भजी विक्रेता ते उद्योग क्षेत्रातील बादशहा; ३०० रुपयांची नोकरी करणारे धीरूभाई अंबानी असे झाले कोट्याधीश  

करिअरनामा ऑनलाईन। धीरूभाई अंबानी हे नाव भारतातच नाही तर जगभर प्रसिद्ध आहे. केवळ मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी स्वतःचे मोठे उद्योगविश्व निर्माण केले आहे. त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. भजी विकणारे धीरूभाई अंबानी उद्योग जगतातील बादशहा कसे बनले ते आज जाणून घेऊयात. धीरुभाई यांचे मूळ नाव धीरजलाल हिराचंद अंबानी असे आहे. २८ डिसेंबर १९३२ रोजी गुजरातमधील … Read more

वडिलांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न मुलाने केले पूर्ण; २४ व्या वर्षी बनला नायब तहसीलदार

करिअरनामा ऑनलाईन । अनेक आईवडील आपली अर्धवट राहिलेली स्वप्ने आपल्या मुलांकडून पूर्ण व्हायची ईच्छा बाळगून असतात. पण बऱ्याचदा मुलांना त्यामध्ये रस नसतो किंवा त्यांच्या आवडी वेगळ्या असतात. नाशिकच्या शुभम मदाने याचे मात्र थोडेसे वेगळे आहे. त्याच्या वडिलांनी कधी स्वतःची स्वप्ने त्याच्यावर लादली नाहीत. मात्र त्याने लहानपणापासूनच वडिलांनी पाहिलेले उच्चशिक्षणचे स्वप्न पाहायला सुरुवात केली. आणि वडिलांनी … Read more