MPSC Preparation | MPSC राज्यसेवा पुर्व 2021….परिक्षेच्या दिवशीचे नियोजन….?? CSE फंडा | – नितिन बऱ्हाटे

MPSC Exam Date 2021

करिअरनामा ऑनलाईन – स्पर्धापरिक्षेतुन क्लास वन चे पद मिळविण्याच्या महत्त्वाकांक्षेतुन तुम्ही मागील काही वर्षांपासून सातत्य ठेवुन मेहनत घेत आहात, त्याचे आता दोन तासांत(+2) उपयोजन करायचे आहे त्यासाठी पुर्णतः आत्मविश्वासाने परिक्षेला सामोरे जायला हवे. सदर लेखात आपण “MPSC पुर्व ….परिक्षेच्या दिवशीचे नियोजन….?? आणि शेवटी यशाची त्रिसुत्री” पाहु अभ्यास आता बस…काही आठवण्याचा प्रयत्न करु‌ नका, हे राहीलं … Read more

मला यंदा परीक्षा पास होऊन तिच्या घरच्यांशी बोलून लग्न करायचं होतं..!! एका MPSC वाल्याची शोकांतिका..

करिअरनामा | कोरोना संकटाच्या काळात लोकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. विद्यार्थी मित्रांची या काळातील महत्त्वाची अडचण म्हणजे परीक्षा न होणं आणि भविष्यातील करिअरबाबत साशंक राहणं. विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात अद्यापही निर्णय झालेला नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षाही तिसऱ्यांदा पुढे ढकलल्या गेल्या असताना या सर्व प्रक्रियेचा त्रास विद्यार्थ्यांना होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव … Read more

HSC Result 2020 | जुळ्या बहिणींचे अनोखे जुळे यश…

मुंबई | नालासोपा-यात राहणा-या आणि वसईच्या अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयातील विज्ञात शाखेत शिकणा-या आकांक्षा आणि अक्षता या जुळ्या बहिणींनी अनोखे जुळे यश मिळविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या दोघी इयत्ता बारावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी दहावीला देखील दोन्ही जुळ्या बहिणी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण … Read more

मोठी बातमी! २१ ऑक्टोबर आधीच होणार एमपीएससी ची परीक्षा?

करिअरनामा । कोरोनाच्या संचारबंदीमुळे एमपीएससी ची नियोजित परीक्षा रद्द करण्यात आली होती. मात्र परीक्षांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका तयार होत्या. या तयार असणाऱ्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका ज्या प्रत्येक जिल्ह्यातील कोषागार कार्यालयात आहेत. त्या आता सुरक्षा कक्षात ठेवण्याची विनंती करीत २१ ऑक्टोबर पर्यंत त्या सुरक्षित ठेवण्यासाठीची मुदतवाढ एमपीएससीच्या सहसचिवांनी संबंधित जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे  आहे. त्यामुळे आता राज्यातील … Read more

[दिनविशेष] 21 मार्च 2020 । आंतरराष्ट्रीय वन दिन

करिअरनामा । आंतरराष्ट्रीय वन दिन प्रत्येक वर्षी 21 मार्च रोजी साजरा केला जातो.  हा दिवस सर्व प्रकारच्या जंगलांच्या महत्त्वविषयी जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी, देशांना जंगल आणि झाडे यांचा समावेश असलेल्या क्रियाकलापांचे आयोजन करण्यासाठी स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.  या उपक्रमांमध्ये वृक्षारोपण मोहिमेचा समावेश आहे. संयुक्त राष्ट्रांचे फॉरेस्ट आणि … Read more

[दिनविशेष] 20 मार्च । आंतरराष्ट्रीय आनंदी दिन

करिअरनामा ।  आंतरराष्ट्रीय आनंद दिवस दरवर्षी 20 मार्च रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो.  2020 च्या आंतरराष्ट्रीय आनंद दिन अभियानाची थीम म्हणजे ‘सर्वांसाठी एकत्रित आनंद’.  ( Theam-  Happiness for all, together). आंतरराष्ट्रीय आनंद दिन मोहिमेची अजून एक संकल्पना ठेवण्यात आली आहे, “जागतिक मानव कुटुंबातील सर्व 7.8 अब्ज सदस्यांना, आणि सर्व 206 राष्ट्रे आणि ग्रह पृथ्वीच्या … Read more

[दिनविशेष ] 16 मार्च । राष्ट्रीय लसीकरण दिन

करिअरनामा । भारत दरवर्षी 16 मार्च रोजी राष्ट्रीय लसीकरण दिवस साजरा करतो.  देशातील लोकांना लसीचे महत्त्व सांगण्यासाठी भारत सरकार दरवर्षी राष्ट्रीय लसीकरण दिन साजरा करते.  1995मध्ये, पोलिओ विरूद्ध तोंडी लसीचा पहिला डोस भारतात देण्यात आला.  1995  पासून भारत पल्स पोलिओ कार्यक्रम पाळत आहे. राष्ट्रीय लसीकरण दिन साजरा करण्यामागील मुख्य हेतू म्हणजे सर्व लोकांना पोलिओविरूद्ध सशस्त्र … Read more

[दिनविशेष] 15 मार्च । जागतिक ग्राहक हक्क दिन

करिअरनामा । जागतिक ग्राहक हक्क दिन दरवर्षी 15 मार्च रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो. ग्राहक हक्क आणि त्यांच्या आवश्यकतांविषयी जागतिक स्तरावर जागरूकता वाढविण्याचा हा दिवस आहे. जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा करणे ही सर्व ग्राहकांच्या अधिकाराचा आदर आणि संरक्षण मिळावा अशी मागणी करण्याची आणि बाजारपेठेत होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करणार्‍या आणि या हक्कांना कमी करणार्‍या … Read more

[दिनविशेष] 12 मार्च । जागतिक किडनी दिन

करिअरनामा । 12 मार्च हा दिवस जागतिक स्तरावर किडनी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जागतिक किडनी दिन दरवर्षी मार्चच्या दुसर्‍या गुरुवारी जागतिक स्तरावर साजरा केला जातो. यावर्षी जागतिक किडनी दिन 12 मार्च 2020 रोजी साजरा केला गेला. २०२० च्या जागतिक किडनी दिनाची थीम  “प्रत्येक ठिकाणी प्रत्येकासाठी किडनी हेल्थ – प्रीवेन्शन टू डिटेक्शन अँड सेव्ह टू … Read more

[Gk update] बिमल जुल्का यांची केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तपदी नियुक्ती

करिअरनामा । बिमल जुल्का यांची मुख्य माहिती आयुक्त (सीआयसी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बिमल जुलका यांना मुख्य माहिती आयुक्त (सीआयसी) पदाची शपथ दिली. राष्ट्रपती भवनात शपथविधी पार पडला. या अगोदर सुधीर भार्गव हे देशाचे माजी सीआयसी होते. यापूर्वी जूलका माहिती आयुक्त म्हणून कार्यरत होते. केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्यालय: नवी दिल्ली.स्थापना … Read more