HSC Result 2020 | जुळ्या बहिणींचे अनोखे जुळे यश…

मुंबई | नालासोपा-यात राहणा-या आणि वसईच्या अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयातील विज्ञात शाखेत शिकणा-या आकांक्षा आणि अक्षता या जुळ्या बहिणींनी अनोखे जुळे यश मिळविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या दोघी इयत्ता बारावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी दहावीला देखील दोन्ही जुळ्या बहिणी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तातडीची बैठक, विद्यापीठ परिक्षाबाबत होणार महत्वाचा निर्णय 

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली आज दुपारी एक वाजता एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीची मंत्रालयात ही बैठक होणार आहे. यावेळी विद्यापीठ अंतिम परीक्षांसंदर्भात चर्चा होणार असून यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह सहा राज्यांनी विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास विरोध केला असला तरी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे … Read more

मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये विविध पदांसाठी भरती

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

भजी विक्रेता ते उद्योग क्षेत्रातील बादशहा; ३०० रुपयांची नोकरी करणारे धीरूभाई अंबानी असे झाले कोट्याधीश  

करिअरनामा ऑनलाईन। धीरूभाई अंबानी हे नाव भारतातच नाही तर जगभर प्रसिद्ध आहे. केवळ मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी स्वतःचे मोठे उद्योगविश्व निर्माण केले आहे. त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. भजी विकणारे धीरूभाई अंबानी उद्योग जगतातील बादशहा कसे बनले ते आज जाणून घेऊयात. धीरुभाई यांचे मूळ नाव धीरजलाल हिराचंद अंबानी असे आहे. २८ डिसेंबर १९३२ रोजी गुजरातमधील … Read more

नुकतेच MBBS झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्याचे अमित देशमुखांचे निर्देश; ४ हजार डाॅक्टर्स उपलब्ध होणार

मुंबई । राज्यातील कोरोना रुग्णांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. राज्यातील सर्वाधिक रुग्णांचे मुंबईत निदान झाले असून मुंबईतील रुग्णसंख्या ३८ हजार पार झाली आहे. जवळपास १,२२७ रुग्ण मृत्यू पावले आहेत. अशा परिस्थितीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय स्टाफ ची कमतरता भासते आहे. यासाठी महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी कोरोना उपचारासाठी डॉक्टर आणि नर्सेस … Read more

बेरोजगारांसाठी खूशखबर! मुंबईत ८ लाख नोकर्‍या; चांगला पगार

करियर ऑनलाईन । देशातील कोरोना बाधितांची संख्या वाढते आहे. याआधीच मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार आपापल्या गावी परत गेले आहेत. तसेच संचारबंदीमुळे काही कामगार अद्याप घरी जाण्याच्या तयारीत आहेत. अशावेळी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात स्थानिकांसाठी रोजगार उपलब्ध झाले आहेत. सोने-चांदी, बांधकाम तसेच कापड उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध आहेत. देशातील कोरोना संकटाची … Read more

RUBICON मुंबई येथे सहकारी पदाच्या ५०० जागांसाठी भरती जाहीर

मुंबई । RUBICON मुंबई येथे सहकारी पदाच्या ५०० जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १ ऑगस्ट २०२० आहे. पदाचे नाव – सहकारी पदसंख्या – ५०० शैक्षणिक पात्रता – HSC नोकरी ठिकाण – मुंबई शुल्क – शुल्क नाही अर्ज पद्धती – ऑनलाईन फॉर्म भरण्याची अंतिम … Read more

MMRDA Recruitment 2020 | विविध पदाच्या २१५ जागांसाठी भरती, आजच करा अर्ज

मुंबई। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे २१५ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ मे २०२० आहे. MMRDA Recruitment 2020 पदाचे नाव आणि पदसंख्या – स्टेशन मॅनेजर (Station Manager) – ६ जागा मुख्य वाहतूक नियंत्रक (Chief Traffic Controller) – ४ जागा वरिष्ठ विभाग अभियंता … Read more

बृहन्मुंबई महानगरपालिकेत नवीन ५५० जागांसाठी भरती जाहीर

मुंबई । राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची मुंबई येथे ५५० जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ एप्रिल २०२० आहे. पदाचे नाव आणि पदसंख्या – वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार – (Senior Medical Advisor) ३० जागा सहाय्यक … Read more

बँक ऑफ बडोदा मुंबई येथे ३९ जागांसाठी भरती जाहीर,अर्ज करण्याची आज शेवटची तारीख

मुंबई । बँक ऑफ बडोदा मुंबई येथे विविध पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ एप्रिल २०२० आहे. पदाचे नाव आणि पदसंख्या – टेक्नॉलॉजी आर्किटेक्ट – १ जागा प्रोग्राम मॅनेजर – १ जागा क्वालिटी इन्शोरन्स लीड – २ जागा इन्फ्रास्ट्रकचर लीड – १ जागा … Read more