SPI Admission 2024 : तुम्हालाही देशाच्या संरक्षण दलात अधिकारी व्हायचंय? SPI प्रवेशाची अधिसूचना झाली जाहीर
करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील मुले आणि मुलींना संरक्षण दलात (SPI Admission 2024) अधिकारी म्हणून भरती व्हावी यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच उत्तम प्रशिक्षण देण्यासाठी राज्य शासनाने छत्रपती संभाजीनगर येथे मुलांसाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था आणि नाशिक येथे मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था स्थापन केली आहे. सध्या या ठिकाणी २०२४ ची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. … Read more