तुम्हीही होऊ शकता सीएनजी स्टेशन चे मालक, सरकार देते आहे १० हजार नवे परवाने 

करिअरनामा । वाढते प्रदूषण आणि तेलाच्या वाढत्या किंमती यामुळे देशात सीएनजी गॅस वर चालणाऱ्या गाड्यांची संख्या वाढते आहे. ज्याप्रकारे सरकारचे स्वच्छ ऊर्जेवर लक्ष केंद्रित झाले आहे. त्याप्रकारे ऑटो कंपन्या देखील स्वच्छ इंधनावर चालणाऱ्या गाड्या बनविणाऱ्या कडे वळल्या आहेत. त्यामुळे स्वतःचा सीएनजी पंप सुरु करणे हा फायद्याचा व्यवहार होऊ शकणार आहे. येत्या काही वर्षात सरकार सीएनजी … Read more

नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकार देत आहे 5 लाख रुपये, त्याबद्दल सर्व काही जाणून घ्या

करिअरनामा | नवीन स्टार्ट अप पॉलिसी 2020 अंतर्गत सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (MSME) 5 लाख रुपयांपर्यंत मार्केटिंग सहाय्य मिळेल. अतिरिक्त मुख्य सचिव (इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान) आलोक कुमार मंगळवारी सांगितले की नवीन स्टार्ट अप पॉलिसी 2020 जाहीर झाली आहे. हे धोरण लवकरच अंमलात आणले जाईल, ज्यात उत्तर प्रदेशात अ‍ॅप आणि इनक्युबेशन सेंटर सुरू करण्यासाठी … Read more

IAS की IPS? कोण आहे सर्वाधिक पाॅवरफुल? जाणुन घ्या पगार अन् सुविधांबाबत सर्वकाही

करीअरनामा । आपल्या सर्वांना ठाऊकच आहे की, IAS आणि IPS अधिकारी ही दोन्ही जिल्ह्यातील महत्वाची पदे आहेत. IAS आणि IPS हे एकमेकांना पूरक असतात. ही दोन्ही पदे भारतीय समाजाच्या विकासासाठी आवश्यकच आहेत. IAS आणि IPS या अग्रगण्य अखिल भारतीय सेवा आहेत ज्यामध्ये आयएएस ही उमेदवारांची पहिली पसंत असते. एका जिल्ह्यात एकापेक्षा जास्त IAS आणि IPS … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तातडीची बैठक, विद्यापीठ परिक्षाबाबत होणार महत्वाचा निर्णय 

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली आज दुपारी एक वाजता एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीची मंत्रालयात ही बैठक होणार आहे. यावेळी विद्यापीठ अंतिम परीक्षांसंदर्भात चर्चा होणार असून यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह सहा राज्यांनी विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास विरोध केला असला तरी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे … Read more

मराठी भाषा विषय सक्तीचाचं – मुख्यमंत्री

मराठी भाषेचे महत्त्व समजून राज्यसरकारने 2020-21 शैक्षणिक वर्षांपासून मराठी विषय सक्तीचा केलाआहे. सर्व शासकीय ,खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित शाळांनाही आदेश  देण्यात आले आहेत. विधयेक नुकतेच विधिमंडळात मंजूर झाले. राज्यपालाने या विधेयकावर मंजुरी दिली आहे.

राज्यातील शासकीय कार्यालये एक दिवसाआड सुरु – राज्यसरकाचा मोठा निर्णय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहे. त्यात राज्यातील शासकीय कार्यालये एक दिवसाआड सुरु ठेवण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे.

कोरोना इफेक्ट : राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या सूचना

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आढळल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनाचे 39 जण रुग्ण सापडले आहेत.

कोरोना इफेक्ट : पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शाळा बंद ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्णय

पुणे आणि पिंपरी – चिंचवड येथील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. दहावीची परीक्षा वेळापत्रकात काही बदल होणार नाही.

आता गुणपत्रिकेवर श्रेणी बरोबर टक्केवारीही असणार – शिक्षण मंत्री उदय सामंत 

“विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर श्रेणी बरोबर टक्केवारी नमूद असणार आहे” असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांच्या खेळामुळेच राज्यात खाजगी एजन्सीद्वारे नोकरभरती – रोहित पवारांचा आरोप

अधिकाऱ्यांच्या खेळामुळेच राज्यात खाजगी एजन्सीद्वारे नोकरभरती केली जात असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. केरळसारख्या राज्याला राज्य लोकसेवा आयोगामार्फत नोकर भरती करता येते तर महाराष्टात का होऊ शकत नाही ? असाही प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.