Supreme Court of India Recruitment 2024 : सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अंतर्गत ‘या’ पदासाठी अधिसूचना जारी

Supreme Court of India Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । देशाच्या सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया (Supreme Court of India Recruitment 2024) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. सहाय्यक निबंधक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे. संस्था – सुप्रीम कोर्ट ऑफ … Read more

Supreme Court Of India Recruitment 2024 : सुप्रीम कोर्टात पदवीधारकांना नोकरीची उत्तम संधी; महिन्याचा 80 हजार एवढा पगार

Supreme Court Of India Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया (Supreme Court Of India Recruitment 2024) अंतर्गत कायदा लिपिक-सह-संशोधन सहयोगी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 90 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे. संस्था – सुप्रीम कोर्ट … Read more

UPSC Success Story : आठ वर्षांनी नशिब उजळलं!! परीक्षा पास होवूनही अधिकारी पदापासून लांब; अखेर सुप्रीम कोर्टाने IAS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण

UPSC Success Story

करिअरनामा ऑनलाईन । आपण क्लास 1 अधिकारी व्हावं असं स्पर्धा परीक्षा देणाऱ्या (UPSC Success Story) जवळपास सर्व विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं. यासाठी दर वर्षी कित्येक विद्यार्थी खडतर मेहनत घेतात. कित्येक विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळत नाही, तर कित्येकांना मुलाखतीमध्ये अपयश येतं. राजशेखर रेड्डी नावाच्या एका व्यक्तीने 2014 साली प्रिलिम्स, मेन्स, मुलाखत हे तिन्ही टप्पे पार केले होते; … Read more

मराठा आरक्षण: भरती प्रक्रिया पडणार लांबणीवर; लाखो उमेदवारांवर न्यायालयाच्या निकालाचा परिणाम

Maratha arakshan

करिअरनामा ऑनलाईन : सर्वोच्च न्यायालयाचा मराठा आरक्षणाबाबत निर्णय काही दिवसापूर्वी आला. मराठा आरक्षण रद्द केल्याने आता प्राध्यापक भरती, शिक्षक भरती, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची भरती (एमपीएससी) अशा विविध शासकीय पदांच्या भरती प्रक्रियेवर याचे पडसाद उमटणार आहेत. राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केल्यास पुन्हा आरक्षणाचा विषय न्यायप्रविष्ट होऊन भरती प्रक्रिया लांबणीवर पडणार असल्याचे दिसून येत … Read more

सर्वोच्च न्यायालयात अनुवादक पदाच्या 30 जागांसाठी भरती जाहीर; पगार 44 हजार रुपये

Suprem Court of India Recruitment 2021

नवी दिल्लीः  सर्वोच्च न्यायालयात कोर्टाने सहाय्यक/कनिष्ठ अनुवादकांच्या रिक्त पदांवर भरती प्रक्रिया सुरू केलीय. आपल्याकडे न्यायालयाने सांगितलेल्या भाषेचे चांगले ज्ञान आणि अभ्यास असेल तर, देशातील सर्वोच्च न्यायालयात काम करण्याची चांगली संधी आहे. या पदांवर नियुक्ती मिळविण्यासाठी लेखी परीक्षा आणि मुलाखतीत या परीक्षेच्या दोन पातळी आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचे इंग्रजीत भाषांतर करण्याचे काम असेल. … Read more

पालकांना मिळणार दिलासा ! शालेय फी संदर्भात राज्य शासनाचा मोठा निर्णय

Big decision of the state government regarding school fees.

करिअरनामा ऑनलाईन । शालेय फी संदर्भात राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. शालेय फी कशा प्रकारे कमी करता येईल याबाबत कायदेशीर बाबी तपासून शासनास अहवाल सादर करण्यासाठी शिक्षण तज्ञ अधिकार्यांची शासन स्तरावर एक समिती स्थापन करण्यासाठीकरण्याचा निर्णय घेतला आहे. यावर अतिंम निर्णय काय असणार हे बघणे अधिक महत्वाचे असणार आहे. लॉकडाऊनच्या काळातही काही संस्था … Read more

MPSC परीक्षांसाठी मराठा उमेदवारांना EWS चा पर्याय निवडण्याची सूचना

करिअरनामा ऑनलाईन ।सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर स्थगिती आणल्याने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांसाठी “SEBC’ प्रवर्गातून अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) किंवा खुल्या प्रवर्गाचा पर्याय निवडण्याची सूचना आयोगाने केली आहे. त्यासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. एमपीएससी’तर्फे 2020 या वर्षासाठी सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा, राज्य सेवा पूर्व परीक्षा, महाराष्ट्र दुय्यम सेवा … Read more

मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असताना पोलीस भरती करणे योग्य नाही – छत्रपती संभाजीराजे

करिअरनामा ऑनलाईन। सध्या कोविड च्या या काळात राज्यात अनेक मुद्दे ऐरणीवर आले आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दाही न्यायालयात प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने तब्ब्ल १२ हजाराहून अधिक पदांसाठी पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. मात्र आरक्षणाचा मुद्दा असा प्रलंबित असताना पोलीस भरती करणे योग्य नाही. … Read more

कोयंबतूर येथील एका 19 वर्षीय मुलीची परीक्षेच्या भीतीने आत्महत्या

कोयंबतूर । राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) आणि संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) सप्टेंबरमध्ये घेण्यात येणार असल्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. याच्या दुसर्‍याच दिवसानंतर मंगळवारी कोयंबतूर मधील एका 19-वर्षीय मुलीने पेपर देण्याच्या भीतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरएस पुरम येथील व्यंकटसामी रोड (पूर्व) येथील आयटीआय कर्मचाऱ्याची मुलगी असलेली आर. सुभाश्री मागील दोन वर्षांपासून … Read more

आता नौदलातही महिलांना मिळणार स्थायी कमिशन ; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

दिल्ली । नौदलातील महिला अधिकाऱ्यांच्या कायमस्वरुपी कमिशन प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. 17 मार्च 2020 रोजी हा निकाल देण्यात आला. तसेच महिला व पुरुष अधिकारी यांच्यात कोणताही भेदभाव होऊ नये, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. दरम्यान नौदलात नोकरी करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांच्या बाजूने कोर्टाने हा महत्वाचा निर्णय दिला आहे. यावेळी सुप्रीम कोर्टाने सुनावणी करताना महिला … Read more