Success Tips : करिअरमध्ये उंची गाठण्यासाठी टॅलेंटच नाही तर ‘या’ गोष्टीही ठरतात फायद्याच्या; आजपासून फॉलो करा टिप्स

Success Tips (6)

करिअरनामा ऑनलाईन । कोणत्याही क्षेत्रात करिअर घडवायचं असेल (Success Tips) तर त्या क्षेत्राबद्दलची संपूर्ण माहिती असणं आवश्यक असतं. यानंतर एकदा नोकरी लागल्यानंतर त्या क्षेत्रात टिकून राहण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची स्पर्धा सुरु होते. मात्र यामध्ये अनेकजण चुकीचे ठरतात. कित्येकांना हे जमत नाही. जर तुम्हाला करिअरमध्ये सतत समोर जात राहायचं असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी … Read more

Success Tips : यशस्वी करिअरसाठी ‘या’ टिप्स करा फॉलो, नक्कीच मिळेल यश…

Success Tips (5)

करिअरनामा ऑनलाईन । अनेकदा लोक स्वप्न पाहतात पण ते पूर्ण (Success Tips) करण्यासाठी कृती करू शकत नाहीत. जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तुमचे स्वप्न पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी कृती करणं आवश्यक आहे.  तुमच्याकडे अनेक कारणे असू शकतात, ज्यामुळे तुम्ही कृती करू शकत नसाल. पण अशा काही यश मिळवण्याच्या टिप्स आहेत, ज्याचे पालन करून … Read more

Career Tips : नोकरी आणि शिक्षण एकत्र करताना ‘या’ टिप्स करा फॉलो

Career Tips (6)

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षणासाठी होणारा खर्च भागवण्यासाठी (Career Tips) अनेक विद्यार्थी स्वावलंबनाचं धोरण अवलंबताना दिसतात. काहीजण जिवन जगण्यासाठी अभ्यास करण्यासोबत नोकरी देखील करतात. काहींना आर्थिक परिस्थितीमुळे नोकरी करणे अनिवार्य असते. तर काहीजण नोकरीसोबत स्पर्धा परीक्षा किंवा इतर परीक्षांची तयारी करत असतात. नोकरी सोबत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी काही टिप्स फॉलो करणे आवश्यक आहे. 1. … Read more

IPS Success Story : गरोदरपणात दिली UPSC परीक्षा, शिक्षक ते अधिकारी…असा होता IPS पूनम यांचा प्रवास

IPS Success Story of Poonam Dahiya

करिअरनामा ऑनलाईन । कठोर संघर्षातून इतिहास घडत असतो. प्रत्येक (IPS Success Story) यशोगाथेतून नवीन ऊर्जा मिळत असते. IPS अधिकारी पूनम दलाल दहिया यांची कहाणी देखील लाखो तरुणांना प्रेरणा देणारी आहे. त्यांचे कुटुंब हरियाणातील झज्जर येथील आहे. त्यांचा जन्म दिल्लीत झाला असला तरी त्यांचे शिक्षणही तेथूनच झाले आहे. बारावी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी 2 वर्षांचा … Read more

Dr. B. R. Aambedkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलच्या ‘या’ गोष्टी जाणून घ्या

Dr. B. R. Aambedkar

करिअरनामा ऑनलाईन | भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. B. R. Aambedkar) यांची पुण्यतिथी दरवर्षी 6 डिसेंबर रोजी ‘महापरिनिर्वाण दिन’ म्हणून संपूर्ण देशात साजरी केली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दलित, स्त्रिया, मजूर यांच्यावरील सामाजिक भेदभावाविरुद्ध आवाज उठवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ … Read more

Success Tips : जिवनामध्ये यशस्वी होण्यासाठी ‘हे’ 8 मार्ग नक्की ठरतील फायद्याचे

Success Tips

करिअरनामा ऑनलाईन। आजच्या लेखात आम्ही तुम्हाला जीवनात (Success Tips) यशस्वी होण्यासाठी 8 यशस्वी मार्ग सांगणार आहोत. ज्यांचा वापर तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनात करून जीवनात नक्की यशस्वी होऊ शकता. जीवनात अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. त्याशिवाय आपल्याला यश मिळत नाही. फक्त स्वप्न बघून चालत नाही. तर त्या स्वप्नासाठी मेहनत करणे देखील महत्वाचे आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात … Read more

Success Story : नोकरी गेली तरीही मानली नाही हार; आज आहे लाखोंमध्ये कमाई; असं काय केलं या महिलेनं

Success Story Jannese Torres

करिअरनामा ऑनलाईन। ही कथा आहे अमेरिकन इंजिनियर जेनिस टोरेसची. जिची 2013 मध्ये (Success Story) नोकरी गेली होती. तेव्हा तिची वार्षिक कमाई 66 लाख रुपये होती म्हणजेच दरमहा 5.5 लाख रुपये. 2013 मध्ये तिला मोठा धक्का बसला आणि टोरेसची नोकरी गेली. आता तीच्यासमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा होता. टोरेसने त्याच वेळी ठरवले की आपल्याला काही काम … Read more

Success Story : भेटा सर्वात कमी वयात कलेक्टर बनलेल्या तरुण IAS ऑफिसर्सना

Success Story of 5 youngest IAS officers

करिअरनामा ऑनलाईन। भेटा देशातल्या या सर्वात तरुण आयएएस अधिकाऱ्यांना (Success Story) आणि जाणून घ्या त्यांची यशोगाथा. देशातली प्रतिष्ठीत UPSC ची परीक्षा देऊन आयएएस बनणं हे अनेकांचं स्वप्न असतं. ही परीक्षा उत्तीर्ण होणं हे खूपच अवघड असतं पण काही तरुणांनी अगदी कमी वयात ही परीक्षा उत्तीर्ण केली. आणि ते देशातले सर्वात तरुण आयएएस अधिकारी झाले. या … Read more

Success Tips : ‘या’ सवयी ठरतील करिअरसाठी धोक्याची घंटा, नेहमी राहा ‘फोकस मोड’मध्ये

Success Tips

करिअरनामा ऑनलाईन। करिअर घडवायचं असो की, अभ्यासात यश मिळवायचं असो (Success Tips) तुमचं निश्चित ध्येयावर लक्ष केंद्रीत होणं आवश्यक आहे. ज्याप्रमाणे मोबाइल फोनमध्ये फोकस मोड फीचर हे यूजर्सचं लक्ष विचलित होऊ नये म्हणून वापरले जाते, त्याचप्रमाणे ‘फोकस मोड’मध्ये राहूनच करिअर आणि अभ्यासात यश मिळते. एकदा तुम्ही लक्ष केंद्रित केले की गोष्टी सोप्या होतात. अगदी अवघड … Read more

वडिल करतात कुपोषित बालकांची सेवा; मुलानं UPSC पास होऊन कमावलं नाव

हॅलो करिअरनामा ऑनलाईन । नुकतेच राष्ट्रीय लोकसेवा आयोगाचे निकाल जाहीर झाले आहेत. देशभरातून ८२९ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ऋषिकेश देशमुख यांनी या यादीत ६८८वा रँक मिळविला आहे. तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी हे यश मिळविले आहे. ते कॉमर्स शाखेतून पदवीधर आहेत तसेच त्यांनी एम ए पोलिटिकल सायन्स आणि एम ए इकॉनॉमिक्स केले आहे. महाविद्यालयात शिकत … Read more