वडिल करतात कुपोषित बालकांची सेवा; मुलानं UPSC पास होऊन कमावलं नाव

हॅलो करिअरनामा ऑनलाईन । नुकतेच राष्ट्रीय लोकसेवा आयोगाचे निकाल जाहीर झाले आहेत. देशभरातून ८२९ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ऋषिकेश देशमुख यांनी या यादीत ६८८वा रँक मिळविला आहे. तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी हे यश मिळविले आहे. ते कॉमर्स शाखेतून पदवीधर आहेत तसेच त्यांनी एम ए पोलिटिकल सायन्स आणि एम ए इकॉनॉमिक्स केले आहे. महाविद्यालयात शिकत … Read more

नववी नापास झालेल्या मराठमोळ्या मुलाच्या यशाची कथा नववीच्याच पाठपुस्तकात

करिअरनामा ऑनलाईन । आयुष्यात स्वप्नांना मेहनतिची आणि जिद्धीची जोड दिली कि कुठेलेही यश आपल्यापासून दूर राहत नाही. अश्याच अनेक यशोगाथा ऐकल्या असतील .आयुष्य हे कधीच अवघड नसत जोपयर्त आपण त्याला सोपं म्हणत नाही. अनेक लोक असे आहेत कि स्वतः जवळ काहीही नसताना .आपल्या प्रयत्नामुळे आज लोकांचे आदर्श आहेत. सोलापूर मधील एक मुलगा त्यांची हि कहाणी … Read more

नुकतेच MBBS झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्याचे अमित देशमुखांचे निर्देश; ४ हजार डाॅक्टर्स उपलब्ध होणार

मुंबई । राज्यातील कोरोना रुग्णांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. राज्यातील सर्वाधिक रुग्णांचे मुंबईत निदान झाले असून मुंबईतील रुग्णसंख्या ३८ हजार पार झाली आहे. जवळपास १,२२७ रुग्ण मृत्यू पावले आहेत. अशा परिस्थितीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय स्टाफ ची कमतरता भासते आहे. यासाठी महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी कोरोना उपचारासाठी डॉक्टर आणि नर्सेस … Read more

इंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 600 जागांसाठी भरती जाहीर

महाराष्ट्र । इंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 600 जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख  २१ जून २०२० आहे. पदाचे नाव आणि पदसंख्या – टेक्निशिअन अप्रेंटिस – ३१७ जागा ट्रेड अप्रेंटिस – ११९ जागा ट्रेड अप्रेंटिस (अकाउंटंट) – १३४ जागा ट्रेड अप्रेंटिस (डाटा … Read more

कोरोनाची धास्ती- 31 मार्चपर्यंत राज्यातील सगळ्या शाळांना सुट्टी जाहीर

कोरोना व्हायरसच्या भीतीने ३१ मार्च पर्यंत राज्यातील सगळ्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

इंजिनिअर आहात ! मग ही संधी सोडू नका ; Institute For Design of Electrical Measuring Instruments, Mumbai येथे अभियंता पदांसाठी भरती

करीअरनामा । Institute For Design of Electrical Measuring Instruments Mumbai येथे विविध पदांची भरती आयोजित करण्यात आली आहे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत. पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे– 1] वरिष्ठ अभियंता (ट्रेनिंग) : ०१ जागा 2] वरिष्ठ अभियंता … Read more

तुमच्या मोबाईलमधील WhatsApp बंद होणार!

Techमित्र | व्हॉट्सअॅप आता असंख्य स्मार्टफोनमधून गायब होणार आहे. अनेक स्मार्टफोन मध्ये व्हॉट्सअॅप काम करणे थांबवणार असून याला काही आठवडे शिल्लक आहेत. व्हॉट्सअॅप ज्या स्मार्टफोनवर काम करणे बंद करणार आहे त्या यादीत तुमचाही फोन नाही ना? अँड्राॅइड आणि iOS फोन व्हाॅट्सअॅप चालविण्यास सक्षम नसतील. कारण १ फेब्रुवारी, २०२० पासून कंपनी काही जुन्या मोबाइल प्लॅटफॉर्मसाठी समर्थन … Read more

[LIC Assistant] एलआयसी सहाय्यक मुख्य परिक्षेचे Hallticket उपलब्ध

करीअरनामा । जीवन विमा महामंडळाने (एलआयसी) सहाय्यक भरतीसाठी मुख्य परीक्षेचे प्रवेश पत्र जाहीर केले आहे. एलआयसीने 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी सहाय्यक प्रिलिम्सची परीक्षा आयोजित केली होती. त्याचा निकाल 29 नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. ज्या उमेदवारांनी प्रिलिम्सची परीक्षा दिली आहे त्यांना त्याच्या मुख्य परीक्षेस हजेरी लावावी लागेल. एलआयसी सहाय्यक मुख्य परीक्षेसाठी प्रवेशपत्र उमेदवारांनी वेबसाईट वर … Read more

5 डिसेंबर । जागतिक मृदा दिन

करीअरनामा । इटलीमधील रोम येथे संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेच्या (एफएओ) मुख्यालयात दरवर्षी आजचा दिवस (5 डिसेंबर) जागतिक मृदा दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी माती व्यवस्थापनातील वाढत्या आव्हानांचा सामना करून ‘एफएओ’ने “मातीची धूप थांबवा, आपले भविष्य वाचवा” या मोहिमेचे उद्दीष्ट ठेवले आहे. निरोगी पर्यावरणीय प्रणाली आणि मानवी कल्याण टिकवून ठेवण्याच्या महत्त्वविषयी जागरूकता निर्माण … Read more

नांदेड जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी पदांसाठी भरती

करीअरनामा । नांदेड जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज मागविन्यात येत आहे. वैद्यकीय अधिकारी पदासाठी २८ जागांची भरती येथे करण्यात येणार आहे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत. पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे– 1]वैद्यकीय अधिकारी – २८ एकूण जागा … Read more