वडिल करतात कुपोषित बालकांची सेवा; मुलानं UPSC पास होऊन कमावलं नाव

हॅलो करिअरनामा ऑनलाईन । नुकतेच राष्ट्रीय लोकसेवा आयोगाचे निकाल जाहीर झाले आहेत. देशभरातून ८२९ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ऋषिकेश देशमुख यांनी या यादीत ६८८वा रँक मिळविला आहे. तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी हे यश मिळविले आहे. ते कॉमर्स शाखेतून पदवीधर आहेत तसेच त्यांनी एम ए पोलिटिकल सायन्स आणि एम ए इकॉनॉमिक्स केले आहे. महाविद्यालयात शिकत … Read more

MPSC | राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर; प्रसाद चौगुले राज्यात प्रथम, उपजिल्हाधिकारी पदी निवड

करिअरनामा । एमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये प्रसाद चौगुले राज्यात प्रथम आले आहेत. मागासवर्गीय प्रवर्गातून रविंद्र शेळके, तर महिला प्रवर्गातून पर्वणी पाटील प्रथम आल्या आहेत. एकूण 420 परीक्षार्थी यांची निवड यादी आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिध्द केली आहे.13 जुलै ते 15 जुलै 2019 रोजी ह्या साठी मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये … Read more

UPSC पूर्व परीक्षेची तारीख जाहीर; ‘या’ तारखेला होणार परीक्षा

नवी दिल्ली । लॉकडाऊनमुळे UPSC पूर्व परीक्षा स्थगित करण्यात आली होती. मात्र, आता या परीक्षेची तारीख केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केली आहे. UPSC तर्फे घेण्यात येणारी नागरी सेवा पूर्व परीक्षा आता ४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर UPSC मुख्य परीक्षा ८ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे. या परीक्षेच्या तारखेसोबतच यूपीएससीने संपूर्ण वर्षाचे परीक्षांचे वेळापत्रक जारी … Read more

MPSC ची परीक्षा तर पुढं गेली, आता अभ्यासाचं नियोजन कसं कराल?

परीक्षेची तारीख पुढे गेल्यानंतर अभ्यासाचं नियोजन कसं कराल??

[MPSC] राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१३ ते २०१९ प्रश्नपत्रिका व अंतिम उत्तर तालिका 

करीअरनामा । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) दरवर्षी राज्यसेवा परीक्षा आयोजित करण्यात येते. राज्यसेवा परीक्षेतील (राजपत्रित अधिकारी) पद हे महत्त्वाचे आणि प्रतिष्ठेचे  समजले जाते. ही परीक्षा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते. पूर्व परीक्षा 400 गुणांची असते. यामध्ये उप जिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक, तहसीलदार, विक्रीकर अधिकारी वर्ग 1, निंबधक वर्ग 1 व 2, … Read more