12 वी च्या परिक्षा होणार की नाहीत? उच्चस्तरीय बैठकित ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा

12th Exam cancel

नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. अशातच 12 वी च्या परिक्षांसदर्भात महत्वाची बातमी समोर आली आहे. 12 वी च्या परिक्षा होणार की नाहीत याबाबत उच्चस्तरीय बैठकित चर्चा करण्यात आली. यावेळी, सध्या सुरू असलेली कोरोना साथीची परिस्थिती आणि मुलांना या नव्या स्ट्रेनचा सर्वाधिक धोका असल्याचा अंदाज लक्षात घेता इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी “नॉन-एक्झामिनेशन … Read more

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालानंतर करावा लागेल ‘या’ २ वेबसाईटवर अर्ज 

करियरनामा ऑनलाईन। सीबीएसई परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यानंतर आता दहावी १० वी आणि १२ वी परीक्षांचा निकाल लागला आहे. आता गुण पडताळणी, पुनर्मुल्यांकनसाठी राज्य महामंडळाकडून एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फेत घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावी फेब्रुवारी-मार्च २०२० परीक्षाचे निकाल जाहीर झाले आहेत. गुणपडताळणी, उत्तरपत्रिकाची छायांकित … Read more

दहावीचा CBSC बोर्डाचा निकाल आज होणार जाहीर ; ‘इथे’ येणार पाहता

मुंबई । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSC) दहावीचा निकाल आज जाहीर होणार आहे, असे मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी निकालाबाबत माहिती दिली आहे. बारावीचा निकाल सोमवारी जाहीर झाला त्यामुळे दहावीच्या निकालाबाबत पालक आणि विध्यार्थ्यांना उत्सुकता लागली होती. सर्वोच्च न्यायालयाने 15 जुलैपर्यंत दहावीचा निकाल जाहीर करण्याची सूचना केली होती. त्यामुळे विध्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत … Read more

महाराष्ट्र स्टेट बोर्ड 12 वी चा निकाल कधी? शिक्षणमंत्री म्हणतात…

मुंबई । दोन दिवसांपूर्वी सीबीएससी (CBSC ) आणि आयसीएससी( ICSC) बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. आज किंवा उद्या सायंकाळपर्यंत CBSC दहावी चा निकाल जाहीर केला जाईल . यामुळे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परिक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सर्व विद्यार्थ्यांचं आणि परिक्षार्थ्यांचं लक्ष लागलं आहे. बारावीची परीक्षा हि … Read more

CBSE बोर्डाच्या दहावी, बारावीच्या रखडलेल्या परीक्षा ‘या’ तारखेला होणार

नवी दिल्ली । कोरोनाच्या प्रादुर्भावामुळ स्थगित करण्यात आलेल्या CBSE बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा कधी होणार याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी केली आहे. आज शुक्रवारी ८ मे रोजी डॉ. पोखरियाल यांनी या परीक्षांच्या वेळापत्रबाबत माहिती दिली. एएनआय या वृत्तसंस्थेनं  CBSE बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा कधी होणार याबाबतची घोषणा करणारा डॉ. … Read more

[CBSC] सीबीएसई बोर्ड परीक्षा 2020 मध्ये मोठे बदल

करीअरनामा । सीबीएसईच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्यांना धडे आठवण्यापासून रोखणे, त्यांच्यात विश्लेषणात्मक कौशल्ये विकसित करणे, तर्क क्षमता विकसित करणे आणि संस्थांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी हे बदल करण्यात आल्याचे सांगितले गेले आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई), वर्ष २०२० मध्ये परीक्षेच्या पॅटर्नमध्ये काही मोठे बदल पाहायला मिळतील. बोर्ड प्रत्येक विषयात अंतर्गत मूल्यांकन सादर करीत आहे. जे बोर्ड … Read more

[CBSC] केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामध्ये विविध पदांच्या ३५७ जागा

करीअरनामा । सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) हे  भारत सरकारमधील सार्वजनिक आणि खासगी शाळांसाठी राष्ट्रीय स्तरावरील शिक्षणव्यवस्था बघणारे  शिक्षण मंडळ आहे.  हे संपूर्णतः  भारत सरकारच्या नियंत्रणाखाली व्यवस्थापित आहे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत. पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे–   १]सहाय्यक … Read more