State Government Megabharti : राज्यातील तरुणांसाठी ‘या’ 5 विभागांमध्ये होणार मेगाभरती; एका क्लिकवर मिळवा संपूर्ण माहिती

State Government Megabharti

करिअरनामा ऑनलाईन। राज्य सरकारकडून राज्यातील विविध विभागांमध्ये (State Government Megabharti) मेगाभरतीच्या घोषणा करण्यात येत आहे. सुरुवातीला महाराष्ट्र पोलीस भरती अंतर्गत तब्बल 18,000 जागांसाठी भरतीची घोषणा झाल्यानंतर तलाठी भरतीचीही घोषणा करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र बँकेतही रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. तर राज्याच्या वन विभागातही शेकडो नोकऱ्या आहेत. एकूणच काय तर राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये हजारो नोकऱ्या … Read more

Maharashtra Cabinet Decision : सरकारचा मोठा निर्णय!! राज्यातील ‘या’ शिक्षकांचा पगार 15 हजाराने वाढला

Maharashtra Cabinet Decision

करिअरनामा ऑनलाईन । मंगळवारी राज्य शासनाची एक महत्त्वाची मंत्रिमंडळ (Maharashtra Cabinet Decision) बैठक पार पडली. या बैठकीत शेतकरी हिताचे, सरकारी कर्मचाऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये विनाअनुदानित शाळांच्या वाढीव अनुदानासाठी देखील एक मोठा निर्णय झाला आहे. विनाअनुदानित शाळांना वाढीव अनुदान म्हणून अकराशे कोटी रुपये अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली आहे. आता राज्यातील विनाअनुदानित … Read more

DOT Recruitment 2022 : पर्यटन संचालनालयात नोकरीची नामी संधी!! मिळवा भरघोस पगार; या पत्यावर पाठवा अर्ज

DOT Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। पर्यटन संचालनालय, मुंबई येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या (DOT Recruitment 2022) माध्यमातून वरिष्ठ लेखापाल, कनिष्ठ लेखापाल, निम्न विभाग लिपिक पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2022 आहे. संस्था – … Read more

आनंदाची बातमी!! मेगा भरती… राज्य सरकार पशुसंर्वधन विभागात 2 हजार 500 पदे भरणार

Animal Husbandry Dept. Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकारकडून पशुसंर्वधन विभागात मोठी भरती होत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटी करणासाठी राज्य सरकारकडून पशुसंर्वधन विभागातील 2 हजार 500 पदे भरण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागात काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध होत आहे. राज्यात मागच्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे विविध शासकीय पदांच्या नियुक्ता रखडल्या होत्या. त्यामुळे आता राज्य शासनाकडून … Read more

पालकांना मिळणार दिलासा ! शालेय फी संदर्भात राज्य शासनाचा मोठा निर्णय

Big decision of the state government regarding school fees.

करिअरनामा ऑनलाईन । शालेय फी संदर्भात राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. शालेय फी कशा प्रकारे कमी करता येईल याबाबत कायदेशीर बाबी तपासून शासनास अहवाल सादर करण्यासाठी शिक्षण तज्ञ अधिकार्यांची शासन स्तरावर एक समिती स्थापन करण्यासाठीकरण्याचा निर्णय घेतला आहे. यावर अतिंम निर्णय काय असणार हे बघणे अधिक महत्वाचे असणार आहे. लॉकडाऊनच्या काळातही काही संस्था … Read more

Police Bharti 2021 | राज्यात जम्बो पोलिस भरती प्रक्रीया राबविण्यासाठी सरकार सज्ज

Police Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन ।वित्त विभागाने राज्य शासनाच्या पदभरतीवर आणलेल्या निर्बंधातून सूट दिली आहे.  पोलीस शिपायांची १२,५२८ पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश गुरुवारी काढण्यात आला. यापैकी २०१९मधील रिक्त ५,२९७ पदे भरण्याला पहिल्या टप्प्यात अनुमती देण्यात आली असून, उर्वरित पदांसाठीचा आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहे. Maharashtra Police Bharti 2021 लॉकडाऊनमुळे वित्त विभागाने सार्वजनिक आरोग्य … Read more

‘एमपीएससी’ परीक्षा मार्चमध्ये; अधिकृत तारखांबाबत आज घोषणेची शक्यता

करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तब्बल वर्षभरापासून रखडलेल्या परीक्षांच्या नव्या तारखांबाबत आयोगाने अंतिम निर्णय घेतला आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात राज्य सेवा पूर्व परीक्षा तर तिसऱ्या आठवडय़ात अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा एप्रिल महिन्यात होणार आहे. शुक्रवारी याबाबत राज्य सरकारकडून अधिकृत तारखांची घोषणा केली जाण्याची शक्यता … Read more

जि.प.शाळा लवकरच आदर्श शाळा म्हणून विकसित

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे जिल्हा परिषदांच्या ३०० शाळा आदर्श शाळा (मॉडेल स्कूल ) म्हणून विकसित करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. उत्तम भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रशासन या तीन निकषावर या शाळांचे आदर्श शाळांमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जिल्हा परिषदांच्या शाळा आदर्श म्हणून विकसित करण्याची घोषणा करण्यात … Read more

मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असताना पोलीस भरती करणे योग्य नाही – छत्रपती संभाजीराजे

करिअरनामा ऑनलाईन। सध्या कोविड च्या या काळात राज्यात अनेक मुद्दे ऐरणीवर आले आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दाही न्यायालयात प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने तब्ब्ल १२ हजाराहून अधिक पदांसाठी पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. मात्र आरक्षणाचा मुद्दा असा प्रलंबित असताना पोलीस भरती करणे योग्य नाही. … Read more

नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकार देत आहे 5 लाख रुपये, त्याबद्दल सर्व काही जाणून घ्या

करिअरनामा | नवीन स्टार्ट अप पॉलिसी 2020 अंतर्गत सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (MSME) 5 लाख रुपयांपर्यंत मार्केटिंग सहाय्य मिळेल. अतिरिक्त मुख्य सचिव (इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान) आलोक कुमार मंगळवारी सांगितले की नवीन स्टार्ट अप पॉलिसी 2020 जाहीर झाली आहे. हे धोरण लवकरच अंमलात आणले जाईल, ज्यात उत्तर प्रदेशात अ‍ॅप आणि इनक्युबेशन सेंटर सुरू करण्यासाठी … Read more