MPSC Update : MPSC ची मोठी घोषणा!! 800 पदांची भरती जाहीर; जाणून घ्या सविस्तर…

MPSC Update

करिअरनामा ऑनलाईन। सरकारी नोकरी शोधणाऱ्या आणि MPSC चा अभ्यास करत (MPSC Update) असणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी बातमी आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 मधून विविध संवर्गातील 800 पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. दिनांक 8 ऑक्टोबर 2022 रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या … Read more

अखेर प्रतीक्षा संपली ! MPSC परीक्षेच्या नव्या तारखा झाल्या जाहीर; 14 मार्च रोजी होणार पूर्वपरीक्षा

MPSC Exam Date 2021

करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२०, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा -२०२०, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० या परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० (रविवार, १४ मार्च २०२१), महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा -२०२० (शनिवार, २७ मार्च २०२१) व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित … Read more

‘एमपीएससी’ परीक्षा मार्चमध्ये; अधिकृत तारखांबाबत आज घोषणेची शक्यता

करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तब्बल वर्षभरापासून रखडलेल्या परीक्षांच्या नव्या तारखांबाबत आयोगाने अंतिम निर्णय घेतला आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात राज्य सेवा पूर्व परीक्षा तर तिसऱ्या आठवडय़ात अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा एप्रिल महिन्यात होणार आहे. शुक्रवारी याबाबत राज्य सरकारकडून अधिकृत तारखांची घोषणा केली जाण्याची शक्यता … Read more

मला यंदा परीक्षा पास होऊन तिच्या घरच्यांशी बोलून लग्न करायचं होतं..!! एका MPSC वाल्याची शोकांतिका..

करिअरनामा | कोरोना संकटाच्या काळात लोकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. विद्यार्थी मित्रांची या काळातील महत्त्वाची अडचण म्हणजे परीक्षा न होणं आणि भविष्यातील करिअरबाबत साशंक राहणं. विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात अद्यापही निर्णय झालेला नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षाही तिसऱ्यांदा पुढे ढकलल्या गेल्या असताना या सर्व प्रक्रियेचा त्रास विद्यार्थ्यांना होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव … Read more

अखेर MPSC च्या परीक्षांच्या तारखा जाहीर; ह्या दिवशी होणार परीक्षा

करीअरनामा । अनेक दिवसांपासून स्पर्धा परीक्षार्थी हे परीक्षा कधी होणार ह्या चिंतेमध्ये होते. मात्र आज अखेर आयोगाने परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. ह्या परीक्षांमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा, संयुक्त पूर्व व अभियांत्रिकी परीक्षा असणार आहे. आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 ही परीक्षा 13  सप्टेंबर 2020 रोजी घेण्याचे ठरविले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त … Read more

एमपीएससी परिक्षेसाठी तारखा जाहीर..

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या परिक्षांच्या तारखा जाहीर झाल्यात. अ.क्र. परीक्षा आणि तारीख १) वनरक्षक तारीख – ०१ ते १२ जून २०१९ २) तलाठी तारीख – १७ जून ते ०३ जुलै २०१९ ३) पशुसंवर्धन विभाग तारीख – ०५ जुलै ते २० जुलै २०१९ ४) आरोग्य विभाग तारीख – २५ जुलै ते १० ऑगस्ट २०१९