अखेर महापरीक्षा पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया रद्द

राज्य शासनाच्या सेवेतील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पार पडण्याची जबाबदारी पुन्हा निवड समित्यांवर सोपविण्यात आली आहे. महापरीक्षा पोर्टल पद्धती पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.

अराजपत्रीत पदांची भरती करण्यास MPSC कडून सकारात्मक प्रतिसाद

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) शासनातील अराजपत्रीत भरतीची प्रक्रिया राबवण्यास सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे. यामुळे आता राज्य शासनाने लवकरच ही भरती प्रक्रिया राबविण्यास परवानगी देणे आवश्यक आहे.

परीक्षा रद्द पण बॅकलाॅग राहिलेल्यांचे काय?

करिअरनामा ऑनलाईन । कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेले अनेक दिवस अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचं काय हा प्रश्न आता मिटला आहे. त्याबाबत परीक्षा रद्द केल्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आणि मागील परीक्षांमधील गुंणानुसार श्रेणी देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांचे मागील परीक्षेत विषय राहिले आहेत अशा विद्यार्थ्यांचे काय? हा प्रश्न अद्याप शासनाने सोडविला नाही. यांचे … Read more