Yoga Practice : पुणे विद्यापीठ देणार योगशास्त्राचे धडे; असा करा अर्ज

Yoga Practice

करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक (Yoga Practice) शिक्षण मंडळाच्या वतीने योग विषयक प्रमाणपत्र अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2017-18 पासून सुरू करण्यात आलेला आहे. इयत्ता बारावी उत्तीर्ण किंवा समकक्ष असे कोणीही या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा कालावधी तीन महिन्यांचा आहे. दिनांक 2 जानेवारी 2023 पासून याचे प्रवेश अर्ज सुरू … Read more

Startup Trend : स्टार्टअप सुरु करायचाय?? मग भांडवलाची चिंताच करू नका!! पुणे विद्यापीठ देतंय ‘सीड फंड’

Startup Trend

करिअरनामा ऑनलाईन । आजकाल देशात स्टार्टअपचा मोठा ट्रेंड दिसून येतो आहे. आपल्या (Startup Trend) नवनवीन आयडियासोबत अनेक जण ‘StartUp’ सुरु करायचा विचार करत आहेत. देशातील अनेक स्टार्टअप्स यशस्वीही झाले आहेत. मात्र स्टार्टअप सुरु करायचं म्हंटलं की यासाठी लागतं प्रचंड भांडवल. सगळ्यांकडेच स्टार्टअप सुरु करण्यासाठी पैसे असतीलच असं नाही. पैसे नसल्यामुळे अनेक बिझिनेस आयडिया सुरूच होऊ … Read more

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा महिनाभर लांबणीवर; 11 एप्रिलपासून होणार सुरुवात 

करिअरनामा ऑनलाईन | क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या परीक्षेवरुन चांगलाच निर्माण झाला होता. याआधी विद्यापीठाची पहिल्या सत्रातील परीक्षा ही १५ मार्चपासून सुरु होणार होती. मात्र परीक्षेच्या कामासाठी एजन्सी निवडण्याच्या कारणावरून मतभेद झाल्याने या परीक्षांसंदर्भात ठोस निर्णय झाला नव्हता. परिणामी ठरलेले वेळापत्रक पूर्णतः बिघडले होते. आता यासंदर्भात काल मंगळवार दिनांक ९ मार्च रोजी पुन्हा बैठक झाली … Read more

पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा प्रॉक्टर्ड मेथडने होणार

करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ८ ते २३ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या प्रथम वर्ष ते अंतिम वर्ष पूर्व विद्यार्थ्यांच्या विषय राहिलेल्या (बॅकलॉग) आणि श्रेणी सुधार परीक्षा या ऑनलाइन प्रॉक्टर्ड पद्धतीने होणार आहेत. शैक्षणिक गुणवत्ता राखण्यासाठी; तसेच परीक्षांचा ऑनलाइन दर्जा वाढविण्यासाठी चांगला निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. त्यामुळे ऑनलाइन परीक्षेत होणाऱ्या गैरप्रकारांवर विद्यापीठ प्रशासनाचे लक्ष राहणार … Read more

महत्त्वाची बातमी! बॅकलाॅग परीक्षेची तारीख ठरली; पुणे विद्यापीठाने वेळापत्रकात केले ‘हे’ बदल

करिअरनामा आॅनलाईन | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बॅकलॉग आणि श्रेणी सुधारसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा ८ डिसेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीमध्ये ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्यापूर्वी तीन दिवस विद्यार्थ्यांची सराव परीक्षा (माॅक टेस्ट) घेतली जाणार आहे. पुणे विद्यापीठाने ऑक्टोबर महिन्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या. त्यानंतर बॅकलॉग व श्रेणी सुधार करण्यासाठी विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे नियोजन … Read more

‘सेट’ परीक्षेची तारीख अखेर जाहीर; डिसेंबर मध्ये पुणे विद्यापीठ करणार आयोजन

करिअरनामा । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येणारी सेट परीक्षा २७ डिसेंबर रोजी होणार असल्याचे विद्यापीठाने आपल्या प्रसिद्धी पत्रकात जाहीर केले आहे. सदर परीक्षा यापूर्वी २८ जूनला होणार होती, पण कोरोना महामारीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. महाराष्ट्र व गोवा राज्यात दिनांक 28 जून 2020 रोजी आयोजित करण्यात आलेली सेट परीक्षा कोरोना विषाणू संसर्ग … Read more

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा 1 आठवडा पुढे ढकलल्या; 12 ऑक्टोबर पासून होणार सुरु

पुणे प्रतिनिधी |  सावित्रबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा तसेच एटीकेटी परीक्षा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार होत्या. मात्र आता किमान एका आठवड्यासाठी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  राष्ट्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी), राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) तसेच राष्ट्रीय पात्रता चाचणी (एनईटी), सामान्य प्रवेश चाचणी (सी ई टी) यासारख्या स्पर्धा परीक्षा याच … Read more

परीक्षा रद्द पण बॅकलाॅग राहिलेल्यांचे काय?

करिअरनामा ऑनलाईन । कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेले अनेक दिवस अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचं काय हा प्रश्न आता मिटला आहे. त्याबाबत परीक्षा रद्द केल्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आणि मागील परीक्षांमधील गुंणानुसार श्रेणी देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांचे मागील परीक्षेत विषय राहिले आहेत अशा विद्यार्थ्यांचे काय? हा प्रश्न अद्याप शासनाने सोडविला नाही. यांचे … Read more

इंजिनीरिंगच्या विद्यार्थ्यांना बेरोजगारीपासून वाचवण्यासाठी पुणे विद्यापीठेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पुणे । देशात जागतिक औद्योगिक क्रांतीचे वारे वाहते आहे. अभियांत्रिकी क्षेत्राला अधिक रोजगाराभिमुख करण्यासाठी आणि काळानुसार बदलणाऱ्या तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतरही कोर्सची जोड देण्यात येणार आहे. आणि यासाठी अधिक क्रेडिट गुणही दिले जाणार आहेत. सावित्रीबाई फुले विद्यापीठात आज हा निर्णय झाला आहे. विद्यापीठात अभियांत्रिकी आणि विज्ञान शाखेच्या नव्या बदललेल्या अभ्यासक्रमाला मान्यता देण्यात आली आहे. … Read more

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध पदांची भरती

पोटापाण्याची गोष्ट । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध विभागातील शिक्षकेतर पदांची भरती सुरु आहे. ही भरती विशेष कार्याधिकारी(परीक्षा), विशेष कार्याधिकारी(माध्यम), विशेष कार्याधिकारी (गृहव्यवस्थापन), विशेष कार्याधिकारी(वसतिगृह), उप अभियंता (विद्युत), सहायक अभियंता (विद्युत), सहायक वसतिगृहप्रमुख (मुली), समन्वयक (विद्यार्थी विकास मंडळ) या पदांकरिता ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट, २०१९ … Read more