7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंद वार्ता!! महागाई भत्त्यात होणार बंपर वाढ, जाणून घ्या किती टक्क्यांनी वाढणार

7th Pay Commission (3)

करिअरनामा ऑनलाईन । देशात एकीकडे बेरोजगारी (7th Pay Commission) असताना दुसरीकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी सुरुच आहे. याचे कारण म्हणजे सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये 50 टक्क्यांनी वाढ करु शकते. एवढच नव्हे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना 8 वा वेतन आयोग लागू करा असा प्रस्तावही एका रेल्वेच्या संस्थेने अर्थमंत्र्यांकडे केला आहे. त्यामुळे येत्या काळात कर्मचाऱ्यांना घसघशीत आर्थिक लाभ होणार … Read more

Money Mantra : यशस्वी होण्यासाठी भारतातील ‘या’ उद्योगपतींच्या सोप्या टिप्स लक्षात ठेवा…

Money Mantra

करिअरनामा ऑनलाईन। आज आम्ही तुम्हाला भारतातील 5 श्रीमंत लोकांचे (Money Mantra) मनी मंत्र सांगणार आहोत. हा मनी मंत्र आपल्या सर्वांना उपयोगी पडू शकतो. या यशस्वी व्यक्तिमत्वाच्या विचारांवर वाटचाल केल्यास आयुष्यात तुम्ही नक्कीच यशस्वी घोडदौड करू शकाल. पाहूया हे यशस्वी उद्योजक काय सांगतात… 1. मुकेश अंबानी :- गर्दीतून विचार करणे हे यशस्वी व्यक्तीचे लक्षण आहे. रिलायन्स … Read more

Success Tips : यशस्वी होण्यासाठी ‘या’ उद्योगपतींच्या सोप्या टिप्स ठेवा लक्षात…

Success Tips

करिअरनामा ऑनलाईन। पैसा हा प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक (Success Tips) आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाची पैसे कमवण्यासाठी धडपड सुरु असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला जगातील 5 श्रीमंत लोकांचे मनी मंत्र सांगणार आहोत. हा मनी मंत्र आपल्या सर्वांना उपयोगी पडू शकतो. 1. एलोन मस्क :- जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्कचा मनी मंत्र म्हणजे कधीही … Read more

Business Success Story : चक्क कोंबडीच्या पिसांपासून कमावले करोडो; या युवकांनी नेमकं केलं तरी काय?

Business Success Story of Mudita and Raadhesh

करिअरनामा ऑनलाईन। तुम्ही कधी कोंबडीच्या पिसांचा व्यवसाय करताना कोणाला बघितलं (Business Success Story) आहे का? नाही ना? पण अशी व्यक्ती आहे. ज्यांनी कोंबडीच्या पिसांचा उपयोग करून कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. असं म्हणतात की नशीब बदलण्यासाठी एक लहानातील लहान गोष्टही पुरेशी असते. अगदी विमानापासून ते रेती विकण्यापर्यंत सर्व गोष्टींमध्ये पैसे कमवता येतात. अशाच एका बिझनेस … Read more

Unique Career Options : रेल्वे तिकीट एजंट होऊन करता येईल मोठी कमाई; कसं ते पहा

Unique Career Options

करिअरनामा ऑनलाईन। ‘डिजिटल इंडिया’च्या काळात देशात चांगली रोजगार निर्मिती होत आहे. रेल्वेसाठी (Unique Career Options) तिकीट एजंट म्हणून काम करण्याची संधीही उपलब्ध आहे. भारतीय रेल्वेचा हा उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत IRCTC हा भारतीय रेल्वेचा ऑनलाइन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म (Online Ticket Booking) तिकीट एजंट होण्याची संधी उपलब्ध करून देतो. तिकीट एजंट म्हणून काम करून मोठी कमाई … Read more

नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकार देत आहे 5 लाख रुपये, त्याबद्दल सर्व काही जाणून घ्या

करिअरनामा | नवीन स्टार्ट अप पॉलिसी 2020 अंतर्गत सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (MSME) 5 लाख रुपयांपर्यंत मार्केटिंग सहाय्य मिळेल. अतिरिक्त मुख्य सचिव (इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान) आलोक कुमार मंगळवारी सांगितले की नवीन स्टार्ट अप पॉलिसी 2020 जाहीर झाली आहे. हे धोरण लवकरच अंमलात आणले जाईल, ज्यात उत्तर प्रदेशात अ‍ॅप आणि इनक्युबेशन सेंटर सुरू करण्यासाठी … Read more

Job in SBI: जर तुम्हालाही वार्षिक 10 लाख रुपये कमवायचे असतील तर आजची शेवटची आहे संधी, असा अर्ज करा

करीअरनामा | देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआयने तरुणांना संधी देण्यासाठी वॅकेंसी काढलेल्या आहेत. जूनमध्ये बँकेने Executive आणि Senior Executive पदांसाठी वॅकेंसी काढलेल्या आहेत. ज्यासाठी फॉर्म भरण्याची तारीख ही 23 जूनपासून सुरू झाली आहे. आज 13 जुलै 2020 रोजी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. या सर्व रिक्त जागा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काढलेल्या आहेत. रिक्त जागांबद्दल … Read more

सुरु करा LED लाइट बनवण्याचा व्यवसाय, होईल भरपूर कमाई; जाणुन घ्या सर्व काही

करीअरनामा | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी आशियातील सर्वात मोठ्या सौर उर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करताना म्हंटले की, एलईडी बल्बमुळे वीज बिल कमी झाले आहे. एलईडी बल्बमधून सुमारे 450 दशलक्ष टन कार्बन डाय ऑक्साईड हा वातावरणात जाण्यापासून रोखत आहे, म्हणजेच प्रदूषण कमी होत आहे. देशात एलईडी बल्ब (एलईडी) ची मागणी झपाट्याने वाढतच आहे. एलईडी हे प्रत्यक्षात … Read more

बना कंपनी सेक्रेटरी(CS)

करीयर मंत्रा| ‘कंपनी सेक्रेटरी’ कंपनीचे कायदेशीर आणि प्रशासकीय जबाबदारी हाताळण्याचे काम करते. जर या क्षेत्रात रस असेल तर तुम्ही सुद्धा बनू शकता सीएस. अशा महत्त्वाच्या पदांवर काम करणार्या व्यक्तीस कंपनी सचिव बनणे एक कठीण परीक्षा देणे आणि अभ्यास करणे आवश्यक आहे. या क्षेत्रात येण्याआधी त्याला कंपनी सचिव चा कोर्स करायचा आहे. हा कोर्स संपूर्ण देश … Read more