Home Blog Page 859

महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट  https://www.jeevandayee.gov.in/

Rajya Arogya Hami Society Mumbai Bharti 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या –

मुख्य वैद्यकीय सल्लागार – 1

वैद्यकीय सल्लागार – 3

प्रशासकीय अधिकारी – 3

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरीचे ठिकाण – वरळी, मुंबई.  Rajya Arogya Hami Society Mumbai Bharti 2020

अर्ज पद्धती – ऑफलाईन 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑक्टोबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल – [email protected]

अधिकृत वेबसाईट – https://www.jeevandayee.gov.in/

पत्ता – राज्य आरोग्य हमी सोसायटी, वरळी, मुंबई – 400018

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IMSR Satara Recruitment 2020 | 92 जागांसाठी भरती

वस्तू व सेवा कर परिषद सचिवालयामध्ये विविध पदांसाठी भरती

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत ‘असिस्टंट डायरेक्टर’ पदांसाठी भरती

 

वस्तू व सेवा कर परिषद सचिवालयामध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।वस्तू व सेवा कर परिषद सचिवालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी  अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://gstcouncil.gov.in/

GST Recruitment 2020

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – संचालक, उपसचिव, गुप्तहेर सचिव 

पद संख्या – 4 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरीचे ठिकाणनवी दिल्ली.  GST Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 डिसेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://gstcouncil.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – चालक (प्रशासन), जीएसटी परिषद सचिवालय, 5 वा मजला, टॉवर -२ जीवन भारती भिलिंग, कनॉट सर्कस, नवीन दिल्ली – 110001

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

नवोदय विद्यालय समिती अंतर्गत 96 जागांसाठी भरती

IMSR Satara Recruitment 2020 | 92 जागांसाठी भरती

Supreme Court Recruitment 2020। 67 हजार पगार

जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण संस्थेंतर्गत 15 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण संस्थेंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख 23 ऑक्टोबर  2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.zpwardha.in/

Health and Family Welfare Society Recruitment 2020

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – Medical Officer

पदसंख्या15

पात्रता – MBBS

वयाची अट – 70 वर्षापेक्षा जास्त नसावे

नोकरीचे ठिकाण – वर्धा.  Health and Family Welfare Society Recruitment 2020

अर्ज पद्धती – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 23 ऑक्टोबर 2020

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.zpwardha.in/

मुलाखतीचा पत्ता –  Zilha Parishad Hall, Zilha Parishad, Wardha

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Panvel Mahanagarpalika Bharti 2020 | 139 पदांसाठी भरती

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी भरती

Nagpur Mahanagarpalika Recruitment 2020 |

कामगार कल्याण विभागाकडून कामगारांची नोंदणी होणार ऑनलाईन

करिअरनामा ऑनलाईन । कोरोनासंसर्ग टाळण्यासाठी सात महिन्यांपूर्वी लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. अनेक कारखाने बंद झाले, कामगार गावी गेले.नवीन कामगार भरती थांबली. कामगारांत चिंतेचे वातावरण आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत कामगारांना दिलासा देण्यासाठी कामगार कल्याण मंडळाचे कामकाज आता ऑनलाईन होणार आहे. यात कामगार नोंदणी व योजनांचे लाभ ऑनलाईन सुविधेद्वारे घेता येणार आहेत.

खासगी कारखाने, दुकाने, व्यावसायिक संस्था, महामंडळात काम करणाऱ्या कामगारासाठी कमागार कल्याण मंडळातर्फे नोंदणी केली जाते. संबंधित कामगार व त्याच्या कुटुंबीयांना विविध योजनांचा लाभ दिला जातो. त्यासाठी संबंधित अस्थापनाने त्या कामगारांच्या नोंदणीसाठी लेबर आयडी नंबर मंडळाला देणे अपेक्षित आहे.

वर्षातून एक वेळा कामगार नोंदणी शुल्क 15 ते 25 रुपये भरणे आवश्‍यक आहे. त्यातून संबंधित कामगारांच्या मुलांना मंडळातर्फे शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली जाते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, स्वयंरोजगार, इंग्लिश स्पिकिंग प्रशिक्षण दिले जाते. सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी बहुतेक कामगार आजवर कार्यालयात येणे कागदपत्रे सादर करणे तसेच अधिकाऱ्यांच्या सह्या घेणे, मंजुरी घेणे यासाठी हेलपाटे मारावे लागत होते. यात कामगारांचा वेळ व पैसा जात होता. ही बाब विचारात घेता कामगार कल्याण मंडळाचे कामकाज डिजिटल करण्यात येत आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील मंडळाची कार्यालये माहिती तंत्रज्ञानाने जोडली जातील.

कामगारांच्या योजना व तसेच मंडळाच्या कामकाजाची माहिती, नवे निर्णय याची माहिती देणारे संकेतस्थळ होईल. कामगारांना थेट नोंदणी करणे व योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगारासाठी मोबाईल ऍपही तयार होत आहे. या ऍपद्वारे कामगारांना नोंदणी करणे किंवा योजनांचा लाभ घेता येणे शक्‍य होणार आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

 

CIPET Training । 8 वी पास असणाऱ्यांनाही संधी

करिअरनामा ऑनलाईन ।सिपेट चंद्रपूर मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत खाली दर्शविलेल्या अभ्यासक्रमासमोर नमूद पात्रताधारक अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या (SC/ST) उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रशिक्षण निःशुल्क आहे. पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येतील. प्रशिक्षणाकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2020 आहे.

CIPET Training

प्रशिक्षणाचे नाव – मशीन ऑपरेटर – प्लास्टिक प्रोसेसिंग (MO-PP)

प्रशिक्षणार्थी संख्या – 30

प्रवेश पात्रता – किमान 8 वी पास

वय – किमान 18 वर्षे

कालावधी – 6 महिने

प्रशिक्षण शुल्क – नाही

प्रशिक्षण ठिकाण – सिपेट चंद्रपूर

अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख – 26 ऑक्टोबर 2020 

प्रशिक्षण सुरु होण्याची तारीख2 नोव्हेबर 2020

ई-मेल – http://[email protected]

अधिकृत वेबसाईट – https://www.cipet.gov.in/centres/cipet-chandrapur/nbcfdc_092020.php

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

 

 

 

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत ‘असिस्टंट डायरेक्टर’ पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत असिस्टंट डायरेक्टर पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 नोव्हेबंर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट  https://www.epfindia.gov.in/site_en/index.php

EPFO Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – असिस्टंट डायरेक्टर

पदसंख्या – 25 जागा

पात्रता – ग्रॅज्युएट ,पोस्ट ग्रॅज्युएट

वयाची अट – 56 वर्षापेक्षा जास्त नसावे.

वेतन – 15,600 ते  39,100 रुपये

नोकरीचे ठिकाण – Delhi, Mumbai, Kolkata, Hyderabad.  EPFO Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 नोव्हेबंर 2020

मूळ जाहिरात – PDF

ईमेल पत्ता – http://[email protected]

अधिकृत वेबसाईट – https://www.epfindia.gov.in/site_en/index.php

अर्ज पाठविण्याचा पत्ता – “Shri Brijesh, K. Mishra, Regional Provident Fund Commissioner-I(HRM), Bhavishya Nidhi Bhawan, 14 Bhikaiji Cama Place, New Delhi-110066”

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे येथे विविध पदांसाठी भरती; ४२ हजार पगार

Supreme Court Recruitment 2020। 67 हजार पगार

IMSR Satara Recruitment 2020 | 92 जागांसाठी भरती

IMSR Satara Recruitment 2020 | 92 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस & रिसर्च, मायणी येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2020 आहे.

IMSR Satara Bharti 2020

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक, वरिष्ठ रहिवासी, सीएमओ

पद संख्या – 92 जागा

नोकरी ठिकाण – मायणी, जि. सातारा.    IMSR Satara Bharti 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 ऑक्टोबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता [email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. अधिष्ठाता, इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस & रिसर्च मायणी, ता. खटाव, जि. सातारा – 415102

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.अमरावती येथे 69 जागांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी भरती

मुंबई डिस्ट्रिक्ट्स एड्स कंट्रोल सोसायटीमध्ये विविध पदांसाठी भरती

 

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेमध्ये ‘प्रोजेक्ट असिस्टंट’ पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेमध्ये प्रोजेक्ट असिस्टंट 1 या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.neeri.res.in

NEERI Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – प्रोजेक्ट असिस्टंट १

पात्रता – BCA, B.Sc, Diploma in Engineering

पदसंख्या – 15 जागा

वयाची अट – 28 ते 35 वर्ष (sc/st- 5 वर्ष सूट , OBC- 3 वर्ष सूट)

नोकरीचे ठिकाण – नागपूर.  NEERI Recruitment 2020

शुल्क – 500 रुपये

वेतन – 20,000 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 डिसेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – http://www.neeri.res.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ अंतर्गत 109 जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.अमरावती येथे 69 जागांसाठी भरती

मध्य रेल्वे, सोलापूर विभागामध्ये विविध पदासाठी भरती

मुंबई डिस्ट्रिक्ट्स एड्स कंट्रोल सोसायटीमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मुंबई डिस्ट्रिक्ट्स एड्स कंट्रोल सोसायटीमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी  अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://mdacs.org.in/index.html

MDACS Mumbai Bharti 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

पदाचे नाव – उपसंचालक, एम आणि ई अधिकारी, सहायक संचालक (टीआय)

पद संख्या – 3 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरी ठिकाण – मुंबई.  MDACS Mumbai Bharti 2020

वेतन – 25000 ते 36000 रुपये

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 ऑक्टोबर 2020 

मूळ जाहिरातPDF

अधिकृत वेबसाईट – http://mdacs.org.in/index.html

अर्ज सादर करण्याचा पत्ता – प्रकल्प संचालक, मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटी, अवर्थ कॉम्प्लेक्स, आर. ए. किदवई मार्ग, वडाळा (डब्ल्यू), मुंबई – 400031

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये ५७ जागांसाठी भरती

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे येथे विविध पदांसाठी भरती; ४२ हजार पगार

वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती

 

बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous?NavigationTarget=navurl://16752e124c9b8ed0cd57e504788888b8

Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2020

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – प्रयोगशाळा तंत्रज्ञ

पद संख्या – 2 जागा

 पात्रता – B.Sc + DMLT

वेतन – 30000 रुपये

नोकरी ठिकाण – मुंबई.  Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2020

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous?NavigationTarget=navurl://16752e124c9b8ed0cd57e504788888b8

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक कस्तुरबा रुग्णालय यांचे कार्यलयात 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक  माहितीसाठी पहा – https://careernama.com

Kalyan Dombivali Mahanagarpalika Bharti 2020 For 41 Posts

नवोदय विद्यालय समिती अंतर्गत 96 जागांसाठी भरती

Panvel Mahanagarpalika Bharti 2020 | 139 पदांसाठी भरती