Kalyan Dombivali Mahanagarpalika Bharti 2020 For 41 Posts

Kalyan Dombivali Mahanagarpalika Bharti 2020

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 41 विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदाची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. मुलाखतीची तारीख 24 मार्च 2020 आहे. Kalyan Dombivali Mahanagarpalika Bharti 2020

पदाचा सविस्तर तपशील – click here (www.careernama.com)

पदाचे नाव – विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी

पात्रता – MD, MS, DNB, MBBS

पदसंख्या – 41

हे पण वाचा -
1 of 4

वयाची अट – 38 ते 43 वर्ष

निवड पद्धती – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – आचार्य अत्रे थिएटर मंदिर कॉन्फरन्स हॉल पहिला मजला, कै शंकरराव झजरराव कॉम्प्लेक्स, सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक कल्याण (पश्चिम) Kalyan Dombivali Mahanagarpalika Bharti 2020

अधिक माहितीसाठी – click here (www.careernama.com)

नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: