कल्याण डोंबिवली महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 23 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाई https://www.kdmc.gov.in/RtsPortal/CitizenHome.html#

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2020

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – बायोमेडिकल इंजिनिअर, मानसोपचार तज्ञ, मानसोपचार समुपदेशक

पद संख्या – 5 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – खुला वर्ग – 38 वर्ष , राखीव वर्ग – 45 वर्ष

नोकरी ठिकाण – कल्याण.   Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2020

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 23 ऑक्टोबर 2020

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.kdmc.gov.in/RtsPortal/CitizenHome.html#

मुलाखतीचा पत्ता – आयुक्त कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक, कल्याण (प)

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

धुळे महानगरपालिकेंतर्गत 110 जागांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत 80 जागांसाठी भरती

Pune Mahanagarpalika Bharti 2020| 150 जागांसाठी भरती,१९ हजार रुपये पगार