बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत 80 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 21 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट  https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymousNavigationTarget=navurl://16752e124c9b8ed0cd57e504788888b8

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – डॉक्टर

पद संख्या – 80 जागा

पात्रता – MBBS/ BAMS/ BHMS/ BDS/ BUMS

नोकरी ठिकाण – मुंबई    MCGM Recruitment 2020

वयाची अट  – 45 वर्षे

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 21 सप्टेंबर 2020 

मूळ जाहीरात – PDF ( www.careernama.com )

हे पण वाचा -
1 of 57

अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous?NavigationTarget=navurl://16752e124c9b8ed0cd57e504788888b8

मुलाखतीचा पत्ता – नेस्को जंबो सुविधा केंद्र, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, गोरेगाव पूर्व मुंबई

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

IBPS अंतर्गत 1557 जागांसाठी मेगाभरती

ठाणे महानगरपालिकेमध्ये ‘इतक्या’ जागांसाठी भरती

NLC इंडिया लिमिटेडमध्ये 675 पदांसाठी भरती

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com