Pune Mahanagarpalika Bharti 2020| 150 जागांसाठी भरती,१९ हजार रुपये पगार

करिअरनामा । पुणे महानगरपालिकेमध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13- जुलै 2020 आहे. Pune Mahanagarpalika Bharti 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या –

डाटा एन्ट्री ऑपरेटर – 150 जागा

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेचा पदवीधर/ HSC उत्तीर्ण /मराठी -३० इंग्रजी -४० टायपिंग / MS-CIT

वयाची अट – १८ ते ४० वर्षापर्यंत

अर्ज पद्धती –-ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13- जुलै -2020 

नोकरीचे ठिकाण – पुणे  Pune Mahanagarpalika Bharti 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर  Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

MMRDA येथे २१५ पदांसाठी भरती जाहीर, असा करा अर्ज