धुळे महानगरपालिकेंतर्गत 110 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।धुळे महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.dhulecorporation.org Dhule Mahanagarpalika Bharti 2020 पदाचे नाव आणि पदसंख्या –  फिटर – 10 इलेक्ट्रीशियन – 10 प्लंबर – … धुळे महानगरपालिकेंतर्गत 110 जागांसाठी भरती वाचन सुरू ठेवा