Panvel Mahanagarpalika Bharti 2020 | 139 पदांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन । पनवेल महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनीच निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. मुलाखतीची तारीख 16 ते 25 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट –http://www.panvelcorporation.com/EIPPROD/singleIndex.jsp?orgid=112

Panvel Mahanagarpalika Bharti 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

वैद्यकीय अधिकारी – 45

अधिपरिचारिका -29

आरोग्य सेविका -43

फार्मासिस्ट -11

प्रयोगशाळा तंत्रज्ञ -11

पात्रता – 

वैद्यकीय अधिकारी – MBBS,BAMS,BHMS,BDS

अधिपरिचारिका – GNM,B.SC Nursing

आरोग्य सेविका -HSC

फार्मासिस्ट -D.pharm,B.pharm

प्रयोगशाळा तंत्रज्ञ -B.sc,DMLT,HSC DMLT

नोकरीचे ठिकाण – पनवेल    Panvel Mahanagarpalika Bharti 2020

हे पण वाचा -
1 of 17

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 16 ते 25 सप्टेंबर 2020 

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

ईमेल –  panvelcorporation@gmail.com

अधिकृत वेबसाईट –http://www.panvelcorporation.com/EIPPROD/singleIndex.jsp?orgid=112

मुलाखतीचा पत्ता – मा. आयुक्त महोदय यांचे कार्यालय, पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग कार्यालय :- देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी , पनवेल – 100206

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

Pune Mahanagarpalika Bharti 2020| 150 जागांसाठी भरती,१९ हजार रुपये पगार

बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत 80 जागांसाठी भरती

पुणे महानगरपालिकेंतर्गत ‘अवैद्यकीय प्रशासक’ पदासाठी भरती

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: