राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे येथे विविध पदांसाठी भरती; ४२ हजार पगार

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन ।राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई -मेल )पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख पदानुसार आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.ncl.res.in/Default.aspx

NCL Pune Recruitment 2020

पदांचा सविस्तर तपशील – 

1) Project Associate I & II – 1 जागा 
   पात्रता – M. Sc in Organic Chemistry
   वयाची अट –  35 वर्ष

    वेतन –  28,000 रुपये

   मूळ जाहिरात – PDF

  ई -मेल पत्ता – b.senthilkumar@ncl.res.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑक्टोबर  2020

2) Project Associate I – 1 जागा 

  पात्रता – BE / B. Tech in Chemical Engg / M. Sc Chemistry

 वयाची अट – 35 वर्ष

 वेतन –  25,000 रुपये

 मूळ जाहिरात – PDF

ई -मेल पत्ता – ia.thote@ncl.res.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑक्टोबर  2020

3) Project Associate I & II – 3 जागा 

  पात्रता –  BE / B. Tech in Chemical Engg / M. Sc Chemistry

हे पण वाचा -
1 of 9

 वयाची अट – 35 वर्ष

वेतन –  28,000 रुपये

मूळ जाहिरात – PDF

ई -मेल पत्ता – ia.thote@ncl.res.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑक्टोबर  2020

4) Sr. Project Associate – 2 जागा 

 वेतन –  Master degree in Natural or Agriculture Science / MVSc or BE / B. Tech

वयाची अट –  40 वर्ष

वेतन –   42,000 रुपये

मूळ जाहिरात – PDF

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2020

नोकरीचे ठिकाण – पुणे.  NCL Pune Recruitment 2020

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.ncl.res.in/Default.aspx

 नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: