मुंबई डिस्ट्रिक्ट्स एड्स कंट्रोल सोसायटीमध्ये विविध पदांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन ।बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मुंबई डिस्ट्रिक्ट्स एड्स कंट्रोल सोसायटीमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी  अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://mdacs.org.in/index.html

MDACS Mumbai Bharti 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

पदाचे नाव – उपसंचालक, एम आणि ई अधिकारी, सहायक संचालक (टीआय)

पद संख्या – 3 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरी ठिकाण – मुंबई.  MDACS Mumbai Bharti 2020

वेतन – 25000 ते 36000 रुपये

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 ऑक्टोबर 2020 

हे पण वाचा -
1 of 39

मूळ जाहिरातPDF

अधिकृत वेबसाईट – http://mdacs.org.in/index.html

अर्ज सादर करण्याचा पत्ता – प्रकल्प संचालक, मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटी, अवर्थ कॉम्प्लेक्स, आर. ए. किदवई मार्ग, वडाळा (डब्ल्यू), मुंबई – 400031

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये ५७ जागांसाठी भरती

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे येथे विविध पदांसाठी भरती; ४२ हजार पगार

वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती

 

Get real time updates directly on you device, subscribe now.