कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत ‘असिस्टंट डायरेक्टर’ पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत असिस्टंट डायरेक्टर पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 नोव्हेबंर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.epfindia.gov.in/site_en/index.php EPFO Recruitment 2020 पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – असिस्टंट डायरेक्टर पदसंख्या – 25 जागा पात्रता – ग्रॅज्युएट ,पोस्ट … कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत ‘असिस्टंट डायरेक्टर’ पदांसाठी भरती वाचन सुरू ठेवा