Supreme Court Recruitment 2020। 67 हजार पगार

करिअरनामा ऑनलाईन ।सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.sci.gov.in/ Supreme Court Recruitment 2020 पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – शाखा अधिकारी, कनिष्ठ न्यायालय सहाय्यक पद संख्या – 7 जागा  पात्रता – मूळ जाहिरात बघावी. … Supreme Court Recruitment 2020। 67 हजार पगार वाचन सुरू ठेवा