Supreme Court Recruitment 2020। 67 हजार पगार

करिअरनामा ऑनलाईन ।सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.sci.gov.in/

Supreme Court Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – शाखा अधिकारी, कनिष्ठ न्यायालय सहाय्यक

पद संख्या – 7 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 21 ते 45 वर्ष

नोकरीचे ठिकाणनवी दिल्ली.  Supreme Court Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.sci.gov.in/

अर्ज सादर करणायचा पत्ता – शाखा अधिकारी (भरती कक्ष), सर्वोच्च न्यायालय, टिळक मार्ग, नवी दिल्ली – 110001

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहाhttps://careernama.com

NIA Recruitment 2020 | 89 पदांसाठी भरती; 46 हजार पगार

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती

म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक मुंबई येथे विविध पदांसाठी भरती