जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण संस्थेंतर्गत 15 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण संस्थेंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख 23 ऑक्टोबर  2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.zpwardha.in/

Health and Family Welfare Society Recruitment 2020

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – Medical Officer

पदसंख्या15

पात्रता – MBBS

वयाची अट – 70 वर्षापेक्षा जास्त नसावे

नोकरीचे ठिकाण – वर्धा.  Health and Family Welfare Society Recruitment 2020

अर्ज पद्धती – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 23 ऑक्टोबर 2020

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.zpwardha.in/

मुलाखतीचा पत्ता –  Zilha Parishad Hall, Zilha Parishad, Wardha

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Panvel Mahanagarpalika Bharti 2020 | 139 पदांसाठी भरती

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी भरती

Nagpur Mahanagarpalika Recruitment 2020 |