Panvel Mahanagarpalika Bharti 2020 | 139 पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । पनवेल महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनीच निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. मुलाखतीची तारीख 16 ते 25 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट –http://www.panvelcorporation.com/EIPPROD/singleIndex.jsp?orgid=112 Panvel Mahanagarpalika Bharti 2020 पदाचे नाव आणि पदसंख्या –  वैद्यकीय अधिकारी – 45 अधिपरिचारिका -29 आरोग्य सेविका -43 फार्मासिस्ट … Panvel Mahanagarpalika Bharti 2020 | 139 पदांसाठी भरती वाचन सुरू ठेवा