Nagpur Mahanagarpalika Recruitment 2020 |

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन । नागपूर महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. मुलाखतीची तारीख 21 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.nmcnagpur.gov.in/

Nagpur Mahanagarpalika Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या –

पदाचे नाव – ए. एन. एम.

पद संख्या – 23 जागा

 पात्रता – ए. एन. एम. पदाचा कोर्स व एम. एन. सी. नोंदणी 

वयाची अट – 65 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरी ठिकाण – नागपूर      Nagpur Mahanagarpalika Recruitment 2020

हे पण वाचा -
1 of 7

वेतन – 8640 रुपये

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 21 सप्टेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF (http://www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://www.nmcnagpur.gov.in/

मुलाखतीचा पत्ता – छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीचे सभागृह सिव्हील लाईन्स, नागपूर महानगरपालिका – 01

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: