मुंबई डिस्ट्रिक्ट्स एड्स कंट्रोल सोसायटीमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मुंबई डिस्ट्रिक्ट्स एड्स कंट्रोल सोसायटीमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी  अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://mdacs.org.in/index.html MDACS Mumbai Bharti 2020 पदाचे नाव आणि पदसंख्या –  पदाचे नाव – उपसंचालक, एम आणि ई अधिकारी, सहायक संचालक (टीआय) पद संख्या – 3 जागा  पात्रता … मुंबई डिस्ट्रिक्ट्स एड्स कंट्रोल सोसायटीमध्ये विविध पदांसाठी भरती वाचन सुरू ठेवा