इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये ५७ जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ नोव्हेंबर २०२० आहे. अधिकृत वेबसाईट –  https://iocl.com/

IOCL Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या –

ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (प्रोडक्शन) – ४९ जागा

ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट-IV – ३ जागा

ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट IV (इंस्ट्रूमेंटेशन )/ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट-IV – ४ जागा

ज्युनियर क्वालिटी कंट्रोल ॲनालिस्ट-IV – १ जागा

पात्रता – पदाच्या आवश्यकतेनुसार मूळ जाहिरात पाहावी

वयाची अट – १८ ते २६ वर्षापर्यंत

शुल्क – खुला गट – १५0 रुपये, SC/ ST/PWD  – फी नाही.

नोकरीचे ठिकाण – पानिपत, हरियाणा  IOCL Recruitment 2020

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख – २८ नोव्हेंबर 2020

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता – Post Box No.128, Panipat Head Post Office, Panipat, Haryana-132103

हे पण वाचा -
1 of 4

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ नोव्हेंबर २०२०

मूळ जाहिरात – PDF    (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://iocl.com/

परीक्षा – २९ नोव्हेंबर २०२०

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

बजाज कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये, 60 पदांसाठी भरती

राष्ट्रीय महामार्ग पायाभूत सुविधा विकास महामंडळात ६९ जागांसाठी भरती

उस्मानाबाद नगर परिषदेमध्ये ३२ जागांसाठी भरती

 

 

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com