राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ अंतर्गत 109 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी  अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2020  आहे. अधिकृत वेबसाईट – https://yavatmal.gov.in/

NHM Yawatmal Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी

पद संख्या – 109 जागा

 पात्रता – MBBS /BAMS/BUMS /BDS

वयाची अट – खुला वर्ग -38 वर्ष , राखीव वर्ग – 43 वर्ष

वेतन – MBBS – 60,000 रुपये

BAMS/BUMS /BDS- 30,000 रुपये

नोकरी ठिकाण – यवतमाळ, महाराष्ट्र.  NHM Yawatmal Recruitment 2020

अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑक्टोबर 2020 

मूळ जाहिरात –  PDF

अधिकृत वेबसाईट – https://yavatmal.gov.in/

अर्ज करण्याचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, यवतमाळ कार्यालय

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

कोल्हापूर महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान अलिबाग-रायगड येथे ४९ जागांसाठी भरती जाहीर

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली येथे 420 जागांसाठी भरती