राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेमध्ये ‘प्रोजेक्ट असिस्टंट’ पदांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन ।राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेमध्ये प्रोजेक्ट असिस्टंट 1 या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.neeri.res.in
NEERI Recruitment 2020
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – प्रोजेक्ट असिस्टंट १
पात्रता – BCA, B.Sc, Diploma in Engineering
पदसंख्या – 15 जागा
वयाची अट – 28 ते 35 वर्ष (sc/st- 5 वर्ष सूट , OBC- 3 वर्ष सूट)
नोकरीचे ठिकाण – नागपूर. NEERI Recruitment 2020
शुल्क – 500 रुपये
वेतन – 20,000 रुपये
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 डिसेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – http://www.neeri.res.in
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.अमरावती येथे 69 जागांसाठी भरती
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.
करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.
अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com