मध्य रेल्वे, सोलापूर विभागामध्ये विविध पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।  मध्य रेल्वे, सोलापूर विभागमध्ये विविध पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://cr.indianrailways.gov.in/ Solapur Railway Recruitment 2020 पदाचे  नाव आणि पदसंख्या- स्पेशॅलिस्ट –  डॉ.कोटणीस मेमोरियल विभागीय रेल्वे हॉस्पिटल सोलापूर – फिजिशियन – 1 उप विभागीय रेल्वे … मध्य रेल्वे, सोलापूर विभागामध्ये विविध पदासाठी भरती वाचन सुरू ठेवा