मध्य रेल्वे, सोलापूर विभागामध्ये विविध पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।  मध्य रेल्वे, सोलापूर विभागमध्ये विविध पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://cr.indianrailways.gov.in/

Solapur Railway Recruitment 2020

पदाचे  नाव आणि पदसंख्या-

स्पेशॅलिस्ट – 

डॉ.कोटणीस मेमोरियल विभागीय रेल्वे हॉस्पिटल सोलापूर –

फिजिशियन – 1

उप विभागीय रेल्वे हॉस्पिटल कुर्डूवाडी –

सर्जन – 1

फिजिशियन – 1

स्रीरोगतज्ज्ञ – 1

उप विभागीय रेल्वे हॉस्पिटल दौंड

फिजिशियन – 1

हे पण वाचा -
1 of 3

पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापिठातुन 3 वर्षे पद्व्युतर पदवी /पदविका आणि सबधित क्षेत्रात 5 वर्षे व्यावसायिक अनुभव

वयाची अट – 30 ते  64 वर्ष दरम्यान

वेतन – 

सोलापुर एचव्हीएस करीता (फिजिशियन) – 78000 रुपये

दौंड / कुर्डूवाडी करीता – 52000 रुपये

नोकरीचे ठिकाण – सोलापूर    Solapur Railway Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  25 सप्टेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://cr.indianrailways.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सीएमसी , डॉ.कोटणीस मेमोरियल विभागीय रेल्वे हॉस्पिटल सोलापूर

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – (www.careernama.com)

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com