वस्तू व सेवा कर परिषद सचिवालयामध्ये विविध पदांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन ।वस्तू व सेवा कर परिषद सचिवालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी  अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://gstcouncil.gov.in/

GST Recruitment 2020

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – संचालक, उपसचिव, गुप्तहेर सचिव 

पद संख्या – 4 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरीचे ठिकाणनवी दिल्ली.  GST Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 डिसेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

हे पण वाचा -
1 of 3

अधिकृत वेबसाईट – http://gstcouncil.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – चालक (प्रशासन), जीएसटी परिषद सचिवालय, 5 वा मजला, टॉवर -२ जीवन भारती भिलिंग, कनॉट सर्कस, नवीन दिल्ली – 110001

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

नवोदय विद्यालय समिती अंतर्गत 96 जागांसाठी भरती

IMSR Satara Recruitment 2020 | 92 जागांसाठी भरती

Supreme Court Recruitment 2020। 67 हजार पगार

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: