IMSR Satara Recruitment 2020 | 92 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस & रिसर्च, मायणी येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2020 आहे. IMSR Satara Bharti 2020 पदांचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक, वरिष्ठ रहिवासी, सीएमओ पद संख्या – 92 जागा नोकरी … IMSR Satara Recruitment 2020 | 92 जागांसाठी भरती वाचन सुरू ठेवा