नवोदय विद्यालय समिती अंतर्गत 96 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।नवोदय विद्यालय समिती अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.navodaya.gov.in/ Navodaya Vidyalaya Pune bharti 2020 पदाचे नाव आणि पदसंख्या –  संगीत शिक्षक – 13    कला शिक्षक – 17 पीईटी- 33 ग्रंथपाल – 12 … नवोदय विद्यालय समिती अंतर्गत 96 जागांसाठी भरती वाचन सुरू ठेवा