राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ अंतर्गत 109 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी  अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2020  आहे. अधिकृत वेबसाईट – https://yavatmal.gov.in/ NHM Yawatmal Recruitment 2020 पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी पद संख्या – 109 जागा  पात्रता – MBBS /BAMS/BUMS /BDS वयाची अट – … राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ अंतर्गत 109 जागांसाठी भरती वाचन सुरू ठेवा