महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.अमरावती येथे 69 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अमरावती येथे विविध अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी  अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

MSEB Amravati Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार

पद संख्या

वीजतंत्री – 32 पदे

तारतंत्री – 32 पदे

कोपा – 5 पदे

 पात्रता – 10+2/ ITI

वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे

नोकरी ठिकाण – अमरावती.  MSEB Amravati Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2020

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com