वस्तू व सेवा कर परिषद सचिवालयामध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।वस्तू व सेवा कर परिषद सचिवालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी  अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://gstcouncil.gov.in/ GST Recruitment 2020 पदांचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – संचालक, उपसचिव, गुप्तहेर सचिव  पद संख्या – 4 जागा पात्रता – मूळ जाहिरात बघावी. … वस्तू व सेवा कर परिषद सचिवालयामध्ये विविध पदांसाठी भरती वाचन सुरू ठेवा